Nojoto: Largest Storytelling Platform

खास.. खूप खास आहेस तू माझ्यासाठी सतत मी तुला सांगत

खास..
खूप खास आहेस तू माझ्यासाठी
सतत मी तुला सांगत असतो,
पण दोन दिवस दूर काय राहिलो
जाणवलं मला,
तू माझ्यासाठी खास नाही तर जगण्यासाठी लागणारा श्वास आहे. #खास_हो_तुम #माझ्यासाठी #श्वासात #yqquotes #yqtai #yqmarathi #मराठीचारोळी