Nojoto: Largest Storytelling Platform

एकच इच्छा आहे मनी भेट घडावी त्याची नि माझी मनभरून

एकच इच्छा आहे मनी
भेट घडावी त्याची नि माझी
मनभरून घेईन बघून।
डोळ्यांत ठेवीन साठवून।
हृदयात प्रतिमा त्याची
ठेवील कोरून।
 #भेट  #तुझीनीमाझी  #फक्त_तु
एकच इच्छा आहे मनी
भेट घडावी त्याची नि माझी
मनभरून घेईन बघून।
डोळ्यांत ठेवीन साठवून।
हृदयात प्रतिमा त्याची
ठेवील कोरून।
 #भेट  #तुझीनीमाझी  #फक्त_तु