Nojoto: Largest Storytelling Platform

गरिबीचे दाहक वास्तव सर्वत्र रस्त्या रस्त्यावर गर्द

गरिबीचे दाहक वास्तव
सर्वत्र रस्त्या रस्त्यावर
गर्दीत उभं गल्लोगल्ली दिसतं
समतेचा गप्पा रंगल्या जरी
पोट असतं रिकामं जेव्हा
स्वातंत्र्य मला बदफैली वाटतं..

©Dileep Bhope
  #वास्तव