Nojoto: Largest Storytelling Platform

वाजंत्री घेऊन येण्याची कर तू hurry,, करून ठेव तयार

वाजंत्री घेऊन येण्याची
कर तू hurry,,
करून ठेव तयारी
जीवनभर म्हणण्याची sorry.... ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिला कळलंच
मी Sorryचं लोणचं घालणार।
वाजंत्री घेऊन येण्याची
कर तू hurry,,
करून ठेव तयारी
जीवनभर म्हणण्याची sorry.... ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिला कळलंच
मी Sorryचं लोणचं घालणार।
poojashyammore5208

pooja d

New Creator

ती वारंवार sorry म्हणते शेवटी आज ठरवलेच तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून लहान मोठया चुकीसाठी ती "sorry" म्हणते वारंवार। जणू काय तिला कळलंच मी Sorryचं लोणचं घालणार। #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीcollab #marathicollab