Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यात मी अन माझ्यात तू राहू सोबतीने या जगात नाही

तुझ्यात मी अन माझ्यात तू
राहू सोबतीने या जगात
नाही पडणार कशाची कमी
तुझ्याशिवाय कोणीच नसेल आयुष्यात

©@sanadhya
  #सोबत