Nojoto: Largest Storytelling Platform

मनी जर समाधान नसेल, शोध सुखाचा कुठे आणि कसा लागेल.

मनी जर समाधान नसेल,
शोध सुखाचा कुठे आणि कसा लागेल.
जे काही मिळाले आहे त्यातच सुख जाणावे
बाहेर जगाकडे पाहून आभार देवाचे मानावे.
काय आणि किती कमी आपल्याकडे पाहण्यापेक्षा
मला काय काय मिळाले पाहावे इतरांपेक्षा.
आहे त्यातच सुख समाधान मानल्यास खुप काही
नाहीतर खुप काही असूनही काहीच नाही. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे. शोध सुखाचा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे. शोध सुखाचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #ypशोध