Nojoto: Largest Storytelling Platform

मी आजकाल कुणालाच सिरीयसली घेत नाही पाखडून झाली फो

मी आजकाल कुणालाच
सिरीयसली घेत नाही

पाखडून झाली फोलपटे
पुन्हा उचलत नाही..

©Dileep Bhope
  #मी