Nojoto: Largest Storytelling Platform

कालपासून अंगणातला वाराही बघ कसा बेफाम झालाय.. तु


कालपासून अंगणातला वाराही 
बघ कसा बेफाम झालाय..
तुझ्या कोसळण्याची वाट पहायचा
त्यालाही कंटाळा आलाय..

©Dileep Bhope
  #वाट