Nojoto: Largest Storytelling Platform

कधी जड तर कधी अलगद स्वराने, छेडीतो मी माझे जीवन गा

कधी जड तर कधी अलगद स्वराने,
छेडीतो मी माझे जीवन गाणे.
आवडे,मधुर वाटे सर्वांना,
पण भावनेचा अर्थ न कुणी जाणे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... माझे जीवन गाणे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... माझे जीवन गाणे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमाझे