Nojoto: Largest Storytelling Platform

खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी वादळ आलचं प

खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात 
एकदा तरी वादळ आलचं पाहीजे
कारण तेव्हाच कळत कोण आपला हात सोडतो
आणि कोण आपला हात घट्ट धरून ठेवतो.

©Dr Mangesh Kankonkar #वादळ #Cyclone
खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात 
एकदा तरी वादळ आलचं पाहीजे
कारण तेव्हाच कळत कोण आपला हात सोडतो
आणि कोण आपला हात घट्ट धरून ठेवतो.

©Dr Mangesh Kankonkar #वादळ #Cyclone