Find the Best वादळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवादळवाट mp3 song download, वादळवाट song download, फुंकरीची वादळे song download mp3, प्रेम वादळ शायरी, वादळवाट शीर्षक गीत lyrics,
aaj_ki_peshkash
सागराने नाविका #मनी #संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले शीड तुटले, खीळ तुटले, #कथा काय या वल्ह्याची, नाविकास ही फिकीर नव्हती, पुढे राहिल्या पल्ल्याची... #नशीब नव्हते पाठीशी, नव्हता #अनुभव गाठीशी उभा ठाकला एकटाच, #युद्ध होते वादळाच्या वय वर्षे साठीशी स्वबळी #विश्वास मोठा, त्यास तोड कर्तुत्वही
read moreRashmi Hule
उठलेल्या वादळातून सहीसलामत बाहेर पडलं की जिवना कडे पाहायला नवा दृष्टिकोन लाभतो अडथळे पार करत गेलं की आयुष्याची खरी किंमत कळते... #वादळ #आयुष्य #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
Rashmi Hule
सळसळ पानांची.. हवेच्या तोर्याची झाकोळला सुर्य.. गर्दी काळ्या नभांची बोचरी शांतता... चाहूल तुफानाची... कातरवेळी मना छळते... वेदना विरहाची.. #चाहूल #वादळ
Rashmi Hule
......... Meaning :-तेरा तुफान सा आना.. मेरा परीजात के फुलों सा बिखरना. खुशबूदार हो जाता है अपना जिवन गाना... #वादळ #प्राजक्त #जिवनगाणे_ #yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes
Meaning :-तेरा तुफान सा आना.. मेरा परीजात के फुलों सा बिखरना. खुशबूदार हो जाता है अपना जिवन गाना... #वादळ #प्राजक्त #जिवनगाणे_ #yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes
read moreRashmi Hule
अंतरीची वादळे सांगा शमली आहेत का कधी दुसर्या वादळाची, वावटळ उठते पहिले शमण्याआधी वादळांच्या सोबत सारेच भरकटत जाते आयुष्याचेच काहींच्या मग वादळवारे होते सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय
read moreकाव्यात्मक अंकुर
वादळ लिहीत गेलो पण वाचणाऱ्यांचे आकडे घटले भावना ओघळल्या तेव्हा शब्दांना मग बांध फुटले कोरडया पडलेल्या लेखणीचे त्याचबरोबर प्रश्न सुटले खूपवेळेच्या आटविलेल्या पाण्यातून अखेर प्रतिसादांचे वादळ उठले ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #वादळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Nature #feelings #words #marathi #writer #writings #Quotes
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited