Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6174108439
  • 100Stories
  • 188Followers
  • 949Love
    17.7KViews

Akshay Ilake

वास्तवात जगणारा मी.❤

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

काड्या करणार्यांना करू द्यायचं असत ,

कारण तुमच्या आयुष्यात तेच काड्या करतात
ज्यांना त्यांच्या आयुष्यात करण्यासाखं
काहीच नसतं ।

©Akshay Ilake #Light
04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

हल्ली लिहीत नाही मी ओल्या जखमा,
वाट पाहतो त्यांच्या भरून येण्याची ।
कारण ओल्या जखमेचं दुःख करत बण्यापेक्षा,
सुकलेल्या जखमेवरची खपली काढणं अधिक सुखावह ।

akshay_ilake_official

©Akshay Ilake ...

#Joker
04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

वावटळं उठली आहेत भोवताली तुझ्या
घेरलं गेलं आहे तुला अपेक्षांच्या भोवऱ्यात
दाबलं जात आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली
केला जात आहे भडिमार प्रश्नांचा
बिथरला गेला आहेस काचेसमान
पण तरीही अद्याप तू उभा आहेस
कारण तुला माहीत आहे तुझं सामर्थ्य
तुला नको आहे यशाचा शॉर्टकट
तुला रचायचा आहे इतिहास संघर्षाचा,
अन दाखवायचा आहे तुझ्यातला अभिमन्यू जगाला ।
जो तयार आहे आता कोणतही चक्रव्यूह भेदायाला ।

akshay_ilake_official

©Akshay Ilake #Dark
04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

रंगपंचमीला आम्ही हातात भगवा रंग घेतला,
 त्यात थोडा हिरवा मिसळला,
 वरून थोडा निळा घुसवला,
 मित्राने थोडा पिवळा मिसळला,
सारे रंग एक एकमेकांवर चोळून 
हात मित्रांच्या तोंडावर फिरवला,
अन् आमची रंगपंचमी साजरी झाली
आता कोणीतरी म्हणेल ही मैत्री बाटली गेली ।
तेंव्हा आम्ही सांगू, 
आता कुठं जाती - धर्माची कवाड छाटली गेली ।

akshay_ilake_official

8 Love

04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

रंगपंचमीला आम्ही हातात भगवा रंग घेतला,
 त्यात थोडा हिरवा मिसळला,
 वरून थोडा निळा घुसवला,
 मित्राने थोडा पिवळा मिसळला,
सारे रंग एक एकमेकांवर चोळून 
हात मित्रांच्या तोंडावर फिरवला,
अन् आमची रंगपंचमी साजरी झाली
आता कोणीतरी म्हणेल ही मैत्री बाटली गेली ।
तेंव्हा आम्ही सांगू, 
आता कुठं जाती - धर्माची कवाड छाटली गेली ।

akshay_ilake_official

11 Love

04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

रंगपंचमीला आम्ही हातात भगवा रंग घेतला,
 त्यात थोडा हिरवा मिसळला,
 वरून थोडा निळा घुसवला,
 मित्राने थोडा पिवळा मिसळला,
सारे रंग एक एकमेकांवर चोळून 
हात मित्रांच्या तोंडावर फिरवला,
अन् आमची रंगपंचमी साजरी झाली
आता कोणीतरी म्हणेल ही मैत्री बाटली गेली ।
तेंव्हा आम्ही सांगू, 
आता कुठं जाती - धर्माची कवाड छाटली गेली ।

akshay_ilake_official

6 Love

04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

कुणाला कविता हसवते, तर कुणाला कविता रडवते ।
कुणाला कविता लाजवते, तर कुणाला कविता माजवते ।
पण फाटक्या आयुष्यावर गोंदतात जे आपले शब्द,
फक्त अशांनाच कविता जगवते, अशांना कविता गाजवते ।

akshay_ilake_official #WorldPoetryDay
04d7a76a21e3f5771fb72a034ba58021

Akshay Ilake

संशयास तुझ्या मनाच्या भलतीच धार आहे ।
डोक्यातल्या पालीची चुकचुक फार आहे ।

 कळते भयाण वास्तव प्रेमात पडल्यावर,
दिसतो गुलाब परी तो काट्यांचा वार आहे ।


akshay_ilake_official

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile