Nojoto: Largest Storytelling Platform
tsharpagar5999
  • 24Stories
  • 16Followers
  • 304Love
    0Views

Tushar pagar

  • Popular
  • Latest
  • Video
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White आपण स्वतःमध्ये इतकं खूश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे पाहून त्यांचं दुःखं विसर पाहिजे कारण माणसांची ओळख त्यांच्या स्वभावातून होते ना की त्याच्या पदावरून आयुष्यात खूप व्यक्ती भेटतात मात्र आठवणीत तेच असतात जे स्वभावाने खूप बेस्ट असतात कारण तुम्ही कोण हाहत यापेक्षा तुम्ही विचारांनी कसे हां यावरून तुमच समाजांमध्ये व्यक्तिमत्त्वव निर्माण होत असते!,,,✍🏻

©Tushar pagar #Sad_Status
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White *निसर्ग फक्त आपल्याला चेहरा देतो-* 
*ओळख मात्र आपल्यालाच करावी लागते😊*

©Tushar pagar #Sad_Status
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White दिवस रात्र जागून कष्ट करा कारण शरीर कितीही तुटलं तरी चालेल पण आई वडिलांची स्वप्न तुटली नाही पाहिजे...✌️✌️

©Tushar pagar #GoodMorning
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडते पण परिस्थितीतचं माणसाला खूप काही शिकवते मात्र आपण त्यातून काय शिकतोय यावर सारं काही अवलंबून असतं म्हणून तर नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायचं असते नाही तर आपोआप नकारात्मकता आपल्या मनात घर करून बसते,,,✍🏻

©Tushar pagar #Good evhening
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White "हवा में खुशबू तिरंगे की आती है,
मिट्टी से महक आजादी की आती है।
वतन पर जो मर मिटे थे, उन वीरों की,
कहानियां आज भी दिल को रुलाती हैं।"
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🥳💐💐

©Tushar pagar #GoodMorning 
26 जानेवारी

#GoodMorning 26 जानेवारी #मराठीविचार

0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White आयुष्य कोणासाठी थांबत नाही.फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात.सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत.काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. ....
शुभ प्रभात...

©Tushar pagar #sad_quotes
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White आयुष्य कोणासाठी थांबत नाही.फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात.सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत.काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. ....
शुभ प्रभात...

©Tushar pagar #sad_quotes
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White माणसांची *"वाणी"* बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे खिशातील 
*"नाणी"*

©Tushar pagar #sad_quotes
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपचं थोडं आहे
यात सुखाने जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे 
सर्वाना वाटत की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य खूप गोड आहे 
पण मात्र जीवनात सगळ्यांनाच टेन्शनचा झोलं आहे 
ही दुनिया लय गोल यात ज्याला सांभाळता आला स्वतःचा तोल
त्यालाच मिळते लोकांच्या नजरेत योग्य मोल!,,

©Tushar pagar #GoodNight
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!,

©Tushar pagar #GoodNight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile