Nojoto: Largest Storytelling Platform
archanapardeshi8663
  • 58Stories
  • 358Followers
  • 672Love
    22.4KViews

Archana Pardeshi

  • Popular
  • Latest
  • Video
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

हल्ली नाती ही  युज अँड थ्रो झाल्याचे दिसून येतय.

©Archana Pardeshi #stilllife
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

#IkPyaar
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

#yemausam
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

श्वासापासून श्वासापर्यंत  प्रवास असते कविता 
प्रेमळ हृदयाच्या आसपास असते
 कविता

©Archana Pardeshi #Silence
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

श्वासापासून श्वासापर्यंतचा प्रवास असते कविता

©Archana Pardeshi
  #me
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

आयुष्य हे सोपं नसतं 
जाणीव होईपर्यंत
 जखम चिघळलेली असते 
आणि ती 
दुरुस्तीच्या पलीकडे 
गेलेली असते.

©Archana Pardeshi #Remember
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

विधात्याकडे मागण्यापेक्षा तुमच्याजवळ जे आहे
 त्यासाठी धन्यवाद म्हणा समाधानाने
 प्रत्येक वस्तू प्राप्त होईल.

©Archana Pardeshi #walkingalone
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

समाधानात संपन्नता मानली
 तर 
मनुष्य नक्कीच आनंदी होईल.

©Archana Pardeshi
  #Flower
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

तुमच्यातील कला 
ही तुम्हाला 
जगण्याचा योग्य मार्ग दाखवते .

©Archana Pardeshi #holihai
1f6b9ad2382f1cf357ac8b48a071e8c7

Archana Pardeshi

प्रत्येक क्षण हा सारखाच असतो त्यावेळेस ची परिस्थिती ठरवते
 की तो क्षण 
आनंदाचा आहे की दुःखाचा

©Archana Pardeshi #cycle
loader
Home
Explore
Events
Notification
Profile