Nojoto: Largest Storytelling Platform
pranaliwankhade3421
  • 10Stories
  • 129Followers
  • 92Love
    315Views

Pranali Wankhade

Instagram I'd-- @wor_ds_matter @Amravati

  • Popular
  • Latest
  • Video
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

अगर आपको लगता है 
की आपकी सोच सही है .
तो दुसरोके सोच के लीये 
आपकी आपणी सोच मत बदलिय..

©Pranali Wankhade #stay_home_stay_safe
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

मुलगी वंशाची वात..
 प्रत्येकाला का
 वाटते ती ताप..

लग्नाआधी परक्याच धन ..
लग्नानंतर परक्याकडून 
आलेलं धन..
किती घुसमटत असेल
 तीच मन...

 काम सर्व ती करते ..
 तरीही तिलाच विचारलं जाते ..
 तू करते तरी काय???...

 घरात सर्वांशी प्रेमाने वागते..
अपेक्षा तिची दोन 
प्रेमाचे शब्द ऐकण्याची...
अपेक्षेने मनाच्या 
होणाऱ्या घुसमटीची...

शब्दाचे घाव हसत 
करते सहन..
मनात होणाऱ्या घुसमटीच
 करते दहन..

स्वतःला अपमानित 
करून घेते.....
तरीही प्रत्येकाला 
मान देते ...

कधी तरी कळेल 
या जगा व्यथा 
तिच्या मनाची..
घुसमटनाऱ्या तिच्या
 आयुष्याची....

©Pranali Wankhade #stay_home_stay_safe
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

अजीब हैं ये चाय...

घरवालो के साथ पिओ तो
प्यार बडा देती है/
बाहर पिओ तो अजनबिओ को आपना
बना देती हैं/

नुक्कड से पिओ तोह 
जेब को भाती हैं/
हॉटेल से पिओ तोह 
जेब काट देती हैं/

कूच भी केह लो 
ये चाय मन को भा लेती..
दिलो के दर्द को मिटा देती..
ये चाय की एक प्याली 
मुस्कुराहट हे ले आती....

©Pranali Wankhade #teaandyou
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

#Aai #Mother #daughter #Bond #L♥️ve #love❤ #Love #Family 

#LataMangeshkar
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

#shine #Reels #आयुष्य 
#HolyPlaces
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

प्रत्येक क्षणी असते 
 आस ...
कधीतरी तोडशिल 
अबोलाचा द्यास...
बोलायचं असत तुझाशी खूप ..
पण तुझा चेहरा असतो नेहमी चूप....
कधी कळेल तुला व्यथा
 माझा मनाची...
सांग ना कधी होईल पूर्तता माझ्या 
या स्वप्नांची...

©Pranali Wankhade #Love  #Feeling 
#stay_home_stay_safe
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

इच्छे नुसार मिळायला 
नशीब लागत ...
           नशीब मिळवायला 
     मेहनत ...
                       मेहनतीला इच्छा..

_                  _wor_ds_matter

©Pranali Wankhade #Loneliness #Life #Way #thought #explorepage
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

हर एक इंसान 
की जीवन जिने 
की परिभाषा
 अलग हैं |

.


                 @wor_ds_matter

©Pranali Wankhade #लाईफ #Life #Crete #EXPLORE 

#Loneliness
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

स्वतःची सावलीही 
सोबत सोडते..
तुम्ही आनंदाचं घेऊन
बसलात...
स्वतःचे अश्रू पण सुखतात..
तुम्ही दुःखाला घेऊन 
बसलात...
नाते ही हळूच दूर जातात..
तुम्ही ..
तुम्ही भविष्याला घेऊन 
बसलात...
                             @wor_ds_matter

©Pranali Wankhade #maharastra #अपेक्षा #आनंद #दुःख #भविष्य #मी 

#Loneliness
20e71f9acd52054e52245b03988f5c5f

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays
loader
Home
Explore
Events
Notification
Profile