Nojoto: Largest Storytelling Platform
yogeshghadi4748
  • 54Stories
  • 82Followers
  • 370Love
    4.3KViews

YOGESH GHADI

Marathi Mulga Yogi....

  • Popular
  • Latest
  • Video
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

 झुमका म्हणजे माझा आवडीचा विषय,
 जर तो तुझ्या कानातला असेल तर खोल विषय.

        ----- योगी

©YOGESH GHADI
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

ती दोन्ही हातभर हिरव्या बांगडया घालते,
त्यात एक बांगडी माझ्या नावाची आहे.
       
     ----- योगी

©YOGESH GHADI love
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

संसार मांडुन तिने स्वताला संसारात वाहुन घेतलं,
आणि मी संसारात कधीही न पडन्याचा पन केला.
---योगी

©YOGESH GHADI
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

त्याने प्रेम करुन तिचं मन जिंकलं,
ज्यावेळी तिला जिंकायची वेळ आली त्यावेळी पैसा बाजी मारुन गेला..

©YOGESH GHADI #Love
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

ते झाड पन आता सुकुन गेले,
कधीतरी त्या झाडावर एक मैना बसायची...

        ------- योगी

©YOGESH GHADI #thought
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

ती अजूनही अल्लडच आहे ‌‌,
माझ्याकडुन एक कवीता ऐंकल्या शिवाय झोपतच नाही....

©YOGESH GHADI
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

खिडकी मधून हात बाहेर काढुन पावसाच्या थेंबाशी चाळे करताना पुसट होत चाललेल्या माझ्या स्पर्शाच्या आठवणीने तिला स्वताला सावरनं कठीन झालं.

©YOGESH GHADI #RainOnMyHand
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

Forever love

 धरतीच्या मिलनासाठी व्याकुळ झालेला पावसाचा एक एक थेंब स्वताच्या देहाचे चीथडे ऊडवत आपले प्रेम कबूल करतो.

©YOGESH GHADI #raindrops
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

आवडतो रे तुझा स्वभाव‌‌!
हसत ऊगवतोस, हसत मावळतोस.

©YOGESH GHADI #SunSet
2b77d57c14882ee72f293d6af22c951d

YOGESH GHADI

Alcohol तिच्या सहवासा पासुन तुझ्या सहवासा पर्यंत चा प्रवास काहीसा वेगळा होता,
तुझ्या घेतलेल्या प्रत्येक घोटा बरोबर डोळ्यांन समोर अंधार दाटत होता...

©YOGESH GHADI #alcohol
loader
Home
Explore
Events
Notification
Profile