Nojoto: Largest Storytelling Platform
shivamsapdhare7240
  • 142Stories
  • 673Followers
  • 1.4KLove
    36.9KViews

Shivam Sapdhare

create on poem

.

  • Popular
  • Latest
  • Video
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.

©Shivam Sapdhare #Heartbeat
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

Miss You Quotes तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.

मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे.  

शिवम।

©Shivam Sapdhare

9 Love

3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

"माझी रोज ची पाहाट  घरातील असलेल्या झाडावरील चिमण्या च्या सुमधुर चिव चिवाट  बोली तून होते
आणि माझा दिवस शुभ ।।जातो।।

©Shivam Sapdhare #sunrays
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

4,970 Views

3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

5,003 Views

3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

💘


                     💘 broken hart

broken hart #शायरी

11 Love

3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

मेरी काफी शिकायते हैं..! 
 तुझसे ''ये जिंदगी एक बार बिछड़  के तूने मुझे फिर उससे मुलाकात कर तो दी 
पर पहिले हाल से जो संभला था..तब थोड़ा तेरा शुक्र गुजार था अफ़सोस इस बात का है कि 
क्यों मुझे फिर तन्हा कर दिया..गुजारे थे जो लम्हे प्यार के हमेशा उसे आपना  जान के फिर तूने बदली क्यो अदा ये क्यों किया

                                     शिवम... #findingyourself
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

कुछ बाते यू ही टाल देता हूं 
   की जैसे मुझे कुछ हुवा ही नही... 
   कुछ राते  यूं ही गुजार लेता हूं जैसे   
आँखों को उसकी तलाश हो जैसे
मेरी वफाये याद आये !..
 या ना आये 
उस बेवफा को बस यूं ही टाल देता हूं 
कि 
जुदाई में कोई क़यामत ना उठा लू

                                   शिवम.. #ShiningInDark
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

ती म्हणते मला विसरून जा ..!
मी म्हणालो आपण श्वास घेणं विसरतो का
ती म्हणाली सोड मला ..!
मी म्हणालो हृदय अधिक थांबलं नाही..


शिवम.. #findingyourself
3aebeb6f584f38a7823dc6ad356fce86

Shivam Sapdhare

‘ख़ामोशी ओढ़ के सोई हैं मस्ज़िदें सारी, किसी की मौत का ऐलान भी नहीं होता’, दुनिया को अलविदा कहने से पहले राहत इंदौरी का आखिरी शेर

💐RIP💐 raht 

#RIPRahatIndori
loader
Home
Explore
Events
Notification
Profile