Nojoto: Largest Storytelling Platform
payalkodape1832
  • 65Stories
  • 49Followers
  • 583Love
    4.1KViews

Payal Kodape priti

771995

  • Popular
  • Latest
  • Video
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

White रागही आहे तुझ्यावर प्रेम ही आहे
शक्य नाही कदाचित विसरणं तरी भाग आहे

शुभ्र कुठे एवढे नाते आपले
चंद्र आहे सोबतीने अन शोभती ने डाग आहे...!

©Payal Kodape priti #love_shayari love
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

तूझ्या दिलेल्या गुलाबाचा 
मी गुलकंद केला असावा

उगाच माझ्या होटावर
इतका गोडवा आला असावा...

©Payal Kodape priti रोज डे
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

White माना मैंने बातो से 
हा कहा अच्ची हू 
रूप रंग से पता नहीं 
पर मन की मै सच्ची हू 
बातो की दास्ता कहा लिखू 
मै भुली सी एक राह हू
टुटे हुए ज्जबात मेरे पर निडर सी मै परी हू...

©Payal Kodape priti #sad_quotes
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

White ताल दोघांचा मात्र, मेल बिघडता ठेवला 
माहिती असते पुढे, दुःख तुझे छळणार रे 
ठेऊन अंधार जरासा,चेहरा हसरा ठेवलो..

तर तुझ्यावर,एवढं विश्वास ठेवला नसता 
जो आपला वाटला, त्याला आपला समजतं राहिलो 
ठेऊन अंधार जरासा, चेहरा हसरा ठेवलो...

जन्मापासून मी दुःख लपवित राहिलो 
गुंतल्यावर फक्त्त वेदना, अंगाला टोचत राहिल्या 
ठेऊन अंधार जरासा, चेहरा हसरा ठेवलो...

एकही मेळ नशीबाने, जगू दिले नाही 
पण नेहमी विरहाचा पळदा उंचावर ठेवला
ठेवून अंधार जरासा, चेहरा नेहमी हसरा ठेवला....

माझ्या आठवणीने तू रडलास नाही पण 
डोळ्यातून वाहणारा अश्रू चा झरा राहिला 
ठेऊन अंधार जरासा, चेहरा नेहमी हसरा ठेवला...

©Payal Kodape priti love
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

प्रेम

#hindiwritings
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

#LOVEGUITAR
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

#iloveyou
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

#Geetkaar
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

#rain
3c54b387be1d4aaaaf84c01a42040681

Payal Kodape priti

prem

#krishna_flute
loader
Home
Explore
Events
Notification
Profile