Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6505514241
  • 26Stories
  • 57Followers
  • 154Love
    1.3KViews

एस.टी. धम्मदिक्षीत

  • Popular
  • Latest
  • Video
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

#Kathakaar
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

का छळतात जुन्या आठवणी 
मला पुन्हा नव्याने
क्षणात दाटून येते आभाळ अश्रूंचे
जसा हंबरडा फोडला गाईसाठी  वासराने ....!

अनंत काळ सोसल्या असाह्य वेदना
माझ्या भोळ्या मनाने
हृदयातील स्मरणचित्रे पुसणे
जमलेच नाही आजवर माझ्याने.....!

संशयाचा शंख कोणी का  
फुंकला  तो कोणत्या मुखाने
आत्मीयतेचा गळा घोटला
थामथमणाऱ्या द्वेषाने.....!

चूक बरोबर दाद आता कोणी
कुठे कशी कुणाकडे मागणे
उरलेच नाही काही आता
भळभळनाऱ्या दुःखाला 
समाधानाची फुंकर मारणे.....!

आयु. एस टी धम्मदीक्षित
काळामवाडी कोल्हापूर.
९६११२५३४४१.

©एस.टी. धम्मदिक्षीत
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

उगीच कुणी कुणाच्या संयमाचा
 अंत मात्र कधीच पाहू नये
 ममतेच्या गाभार्‍यावर अविश्वासाचा
ठराव मात्र एकमताने पारीत करू नये.......!
झाल्या असतील चुका अनावधानाने
वादाची भिंत मात्र उभी करू नये
द्वेषाला अंगीकारून आपुलकीला
मात्र कधीच दूर लोटू नये.......!
आश्वासनाच्या दवबिंदू वर
स्वप्नांचे डोंगर मात्र कधीच रचू नये
दुःखात होरपळलेल्या मनाला
फसव्या अनाभकांच्या गोष्टी सांगू नये.....!
असतील  कदाचित हेवेदावे भिन्न विचारांचे
हृदयात जपलेल्या करुनेचा अंकुर उध्वस्त करू नये
 सम्यक विचारांची कत्तल करून
मैत्रीच्या नात्याला लिलावात काढू नये....!
आयु. एस टी धम्म दीक्षित.
काळामवाडी कोल्हापूर.
९६११२५३४४१.

©एस.टी. धम्मदिक्षीत #togetherforever
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

#RegretHelping
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

माणूस बनून बघ...!

#CapableEnough

माणूस बनून बघ...! #CapableEnough

465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

माणसांनो माणूस म्हणून जगा रे..!

#Kathakaar

माणसांनो माणूस म्हणून जगा रे..! #Kathakaar

465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

#LoveStrings
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

#BeatMusic
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

#WritersSpecial
465e7fca846634d817682a4aad8158e2

एस.टी. धम्मदिक्षीत

#sorrow
loader
Home
Explore
Events
Notification
Profile