Nojoto: Largest Storytelling Platform
vivekmokal2782
  • 34Stories
  • 94Followers
  • 244Love
    67.7KViews

vivek mokal

रंग और शब्द इनसे ही जुड़ी है सांस और इन सांसों के बिना जिंदगी आए ना रास

  • Popular
  • Latest
  • Video
4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

❤️❤️

❤️❤️ #शिक्षण

4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

कोणात प्रेम आहे कोणात शाम आता
नुसताच भास येथे नाहीच राम आता,

काळीज फाडुनी ही थांबे न वार त्याचा
देहात आज कोठे निस्वार्थ धाम आता,

घरदार तोडुनी ते घुसलेत चोर सारे
उरलाच देव नाही कोणात ठाम आता,

कोणात प्रेम आहे कोणात शाम आता नुसताच भास येथे नाहीच राम आता, काळीज फाडुनी ही थांबे न वार त्याचा देहात आज कोठे निस्वार्थ धाम आता, घरदार तोडुनी ते घुसलेत चोर सारे उरलाच देव नाही कोणात ठाम आता, #Geetkaar #मराठीशायरी

4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

#HeartfeltMessage 
#marathi
4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

#Jitnidafa
4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

मी , माझा एकांत आणि बरेच काही😊😊
तुम हो तो😋😋😋😋😋😋

मी , माझा एकांत आणि बरेच काही😊😊 तुम हो तो😋😋😋😋😋😋 #Music #nojotovideo

4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

अरे चित्रकारा,
किती रेखाटशील तिचं तू चित्र
तिच्या त्या कमनीय कोमल देहाचे 
त्या गुलाब पाकळी ओठांचे,
रेखाटायचे असेल तर रेखाट ना तू
तिची ती आर्त वेदनेची व्यथा
तुझ्या या प्राणप्रिय कुंचल्यानी....
की तुझ्या मनातही फक्त 
तिच्या स्त्री सौंदर्य सुंदरतेचा हेवा आहे का..?
असे असेल तर धिक्कार आहे मला
तुझ्या या कुंचल्याच्या जादुई कलेचा....
अशी चित्र काढणारी चौका चौकात थाटतात
आपल्या कलागुणांच्या लिलवाची दुकाने...
तिच्या काळजात तुटून जळत असलेल्या
तिच्या इच्छा आकांक्षाना तू रेखाटू शकतोस का..???
अंधाऱ्या रात्रीतल्या कोणालाही न ऐकू येणाऱ्या
तिच्या कर्कश वेदनामयी आरोळीची
ती आर्तवेदना रेखाटून तू एकवू शकतोस का 
या माणुसकी हरवून नग्न झालेल्या समाजाला..???
नाहीच येणार तुला हे सर्व चित्रकारा
कारण तुही या समाजातला एक घटक
तुझ्यातही स्वार्थीपणाचा खूळ असणारंच...
अरे चित्रकारा 
तू खरच हाडाचा स्वतःला चित्रकार मानत असेल
तर,
तुला माझा एक विनंतीपूर्व अर्ज
आता तू तरी साखळबंद असलेल्या तिच्या अस्तित्वाचे
एखादे हृदयाला आरपार चिरणारे चित्र रेखाटवे,
तिच्या नग्न देहाचे नकोच आता तर
तू या नग्न माणुसकीची उघडी नागडी 
काळजाला भेदारून काढणारी चित्र रेखाटवे..
निदान तुझ्या या कलेची जिने तुला देणगी दिली
त्या माईसाठी तरी तू हे चित्र पूर्ण करावे..
तेव्हाच तुला चित्रकार म्हणून गौवरवण्यात
अगदी मनापासून आनंद होईल ...
तेव्हाच चित्रकार म्हणून तुला
स्वतःचा स्वतःला मनापासून अभिमान असेल...
=================©विवेक मोकळ
                                         १५/०९/२०१८
4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

kaise huva😋😋😋

kaise huva😋😋😋 #nojotovideo #संगीत

4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

true art come from heart
art by me

true art come from heart art by me #nojotovideo #संगीत

4e256cbfbe0dcf3f6403728b0634d567

vivek mokal

प्यार करता हूं सदियों से
#myvoice

प्यार करता हूं सदियों से #myvoice

loader
Home
Explore
Events
Notification
Profile