Nojoto: Largest Storytelling Platform
nikhilskale5298
  • 9Stories
  • 7Followers
  • 58Love
    0Views

Nikhil S. Kale

Profession - Actor , Writer , Director in Marathi Film Industry ... Theatre Artist .... Upcoming Marathi Web Series BHETLI TU MALA in As John ( rapper ) I believe in my hard work ..... insta - nikhilkale_official_

  • Popular
  • Latest
  • Video
537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

भेट झाली नाही......
आम्ही रोज भेटायचो,हसत खेळत आमचा दिवस जायचा.... पण एक दिवस ती आली नाही अन् मी...... एकटा पडलो......!!!
तो पूर्ण दिवस तिच्या विना खूप मोठा गेला......
रात्री घरी आलो न जेवता तसच झोपलो...... मनात म्हणत होतो ....उद्या माझी आणि तिची भेट होईल म्हणून ......झोपलो ...!!! पण मला झोपच लागली नाही , काय माहित मी खूप भित होतो..... खूप सारे प्रश्न माझ्या समोर उभे राहिले ??????? असच करत दिवस उजाडला पण मला काही झोप लागली नाही !!! 
मी उठलो,तयार झालो आणि निघालो .... माझ् मन आज ती मला नक्की भेटणार..... पळ लवकर..... मी पोहोचलो पण ती अजून आली नव्हती.....???  माझ मन मला सारखं सारखं प्रश्न विचारत होत ???
काय झालं ? काय झालं तर नसेल ना तिला ? ती ठीक तर आहे ना ? ..... असे खूप सारे प्रश्न पडायला लागले........ पण ती दुसऱ्या दिवशी पण आली नाही..... मी खूप भिलो...... !!!!! दुसरा दिवस ही मी एकट्याने घालवल.......माझे मित्र माझी चेष्टा करत होते.....पण मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं......मला सध्याला ती इंपॉर्टन्ट होती .....बाकी मला कोणी काहीही म्हणू देत !!!!! त्याच्या दिवशी मी माझ्या घरी न जाता तिच्या घरी गेलो...... बाहेरून आवाज दिलो.....तेवढ्यात तिचे वडील आले........अरे नि** ये ना !!! माझी फाटली ..... तिचा वडील रागात होते.... मला अजून भीती वाटा लागली !!! ही तिच्या पप्पा ला काय सांगितली असेल म्हणून ...... तेवढ्यात मी धाडस करत होतो तेवढ्यात तिचा आवाज आला आणि माझे हात पाय गळाले..... रोज एवढं बड बड करणारी .....ही चा आवाज अस का ????? 
ती - *** आत ये !!! 
मी - आलो !!!! तिचा पप्पा मला जाम रागाने पाहत होता ....... मी आत तिच्या कडे गेलो तर काय ??? तिला खूप ताप होता ..... तिचा चेहेरा खूप बारीक झाला होता ..... मला राहवल नाही...... मी तिथून निघून गेलो.......माझ्या घरी आलो ........!!!! परत न जेवता तसाच झोपी गेलो.......
तिसऱ्या दिवशी मला ताप आला ...... काय माहित काय झालं अचानक ????? मी तसाच झोपून राहिलो .......तेवढ्यात तिचा फोन आला !!!!
ती - काय रे अचानक निघून गेला त्या दिवशी ???? 
मी - नाही !!! ते मी !!! असच !!!! मी हळूच विचारलो आता कशी आहेस तू......🥺...
ती - आता मी एकदम ठीक आहे .........
मी - thank u देवा...... काय झालंत तुला ??? 
ती - ते मी सांगेन नंतर !!! तुला काय झालंय ???? 
मी - काय नाही आपल असच !!!! ती खूप मोठ्या ने असू लागली आणि मी खूप आनंदी झालो ...... 
ती - ये उद्या भेटू..... मी वाट पाहते तुझ ...... ठेवते फोन.....येड्या.....!!!
मी - ही अस का म्हणली मला ???? आणि अस का म्हणली सांगते म्हणून ???? उद्या विचारतो थांब ???? फक्त अवढ्याच माझ्या आणि तिच्या संभाषण मुळे मी कधी बरा झालो कळलं नाही !!!! उद्या भेटतो मग बोलतो तिला ........
पुढची गोष्ट लवकरच ........

©Nikhil S. Kale #भेट
537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

#WorldHealthDay ती म्हणली मी कशी दिसतेय ?????
मी म्हणालो ...... मला सोड आंधळ्या माणसाला जरी विचारली ना ......तरी त्याला तुझा सौंदर्या बद्दल बोलायला शब्द कमी पडतील.....

©Nikhil S. Kale
  #Love #blindLove
537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

👸🏻 - हम किताबों मैं अपनी मोहब्बत  ढूंढ रहे थे .....लेकीन मिली ही नहीं .......
🤴🏻 - आप हमे किताबों मैं ढूंढ रही थी ...... हम तो आपके दिलं मैं थे .....!!!

©Nikhil S. Kale #LoveStory #Love #lovedairy

LoveStory Love lovedairy

537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

सगळं राग गिळतोय याचा अर्थ असा होत नाही की मी......
सगळं विसरलोय......
ज्या दिवशी फुटेन ना.....
त्या दिवशी सगळ्यां घेऊन खाख होईन.....
लिहून घे......

©Nikhil S. Kale warning......

warning...... #Thoughts

537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

खूप वर्षांनी मी तिला कॉल केलो .....
तिन कॉल घेतला .....
ती - हॅलो ....
मी - हॅलो ....
काय झालं माहीत नाही पण तिच्या रडण्याचा थोडासा आवाज भासला .....तिला ही कळलं की मी आहे म्हणून .....2 मिनट , 5 मिनिट , 10 मिनिट ओलांडले .... पण ती मला बोलायला तयार नाही ना मी तिला .....त्यामुळं मी कॉल कट केला ..... मला वाटल इतक्या वर्षांनी कॉल केलोय तर मला विसरली असेल ....पण नाही .... मी तिला विसरलो नाही ना ती मला .....

©Nikhil S. Kale #childhoodlove #phonecall
537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

प्रामाणिकपणे पाच दिवस अभ्यास करून परीक्षा देवून पुढचे आयुष्य चांगल जगा .....
नाहीतर ....
इथून पुढचे पन्नास वर्षे आयुष्याचे परीक्षा रोज रोज द्यावे लागतील ....

©Nikhil S. Kale #Student #Study #exam #ExamsOfLife
537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

इस तरह बे वजा बरसाना
लगता हैं शायद किसीका दिल टूटा हैं....
मालूम पडता हैं कि
तुझे भी दिलं हैं
और
तू भी रोता हैं
.......

©Nikhil S. Kale
  #alone #rain #sadboy #shayar #someone #dilkibaat #brakup
537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

सम्मान हमेशा  👸🏻- ये प्यार की दुनिया कहा हैं ???
🤴🏻- प्यार की दुनिया तो कूछ लोंगो के नाम से बदनाम हैं ...

..
👸🏻- तो फिर हम किधर जा रहे हैं ???
🤴🏻- इस बदनामी का नाम पोछं कर हम आपने प्यार का एक नया नाम दे कर दुनिया के लिये मिसाल बनने ....

©Nikhil S. Kale #Love #blindLove #Real_Love #liveforever #LoveStory #Artist

Love blindLove Real_Love liveforever LoveStory Artist

537fa9b9999165619e1ef23c7d60d11c

Nikhil S. Kale

आम्हीं दोघं एकमेकांच्या डोळ्यात पहात होतो...
ती - माझं तुझ्यावर खूप खूप खूप प्रेम आहे ...
तेवढ्यात तिच्या डोळ्यात पाणी आलं परत म्हणाली...
तू करतोस माझ्यावर एवढं प्रेम ???
मी - तिच्या डोळ्यात पाहत
मी जेव्हा डोळे उघडेन तर तूचं असणारं
आणि
जेव्हा डोळे मिटेन तेव्हाही तूचं असणारं ...

©Nikhil S. Kale #Love

Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile