Nojoto: Largest Storytelling Platform
kirankandalkar2878
  • 24Stories
  • 81Followers
  • 172Love
    0Views

Kiran Kandalkar

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

राजवाड्यातील कन्या तू जाई

मी तुझ्या अंगणातला मोगरा

तुझी वेणी, मी त्यातला गजरा

दोघी जणी बहिणी तुम्ही, जाई जुई

मी एकटाच का बरं मोगरा.

सहजच तुझ्या फुलासारखी

माझ्या पानावर करून बघितली नक्षी.

त्यातही हसायला लागले

 तुझे सखे फुलपाखरू आणि पक्षी.

मऊ मखमली रंगाची तु जाई

शब्द तुझे मांडतानी, लवडली माझी शाई

तुझ्या वेणीत माळून मला, शेवटी तुडवू नको पाई

मी तुझ्या अंगणातला मोगरा.

©Kiran Kandalkar #जाई
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

वन वन करत तिच्यासाठी फिरत आहे मि वनात


अपेक्षा करतो. माझ्या साठी जागा करेल ति तिच्या मनात...


 वनात रात्रीचा वाहतो आहे, झुळु झुळु झरा


स्वप्नांतल्या आरशात बघून तिला, चमकतांनी दिसला मला हिरा...


वनातल्या झऱ्यात रात्रीचा तुटून पडला, तुटणारा तारा


तुटत्या ताऱ्यासमोर मागंतानी तिला, पडल्या बर्फाच्या गारा...


माझ्या मनातल्या वनात , पहाटच्या तिच्या स्वप्नांचा बंद झाला गार वारा


सकाळी कॉलेज समोर बघून मला,सटकला असेल तिचा पारा...

©Kiran Kandalkar जिद्द
#lonely
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

तुझ्या माझ्या प्रेमाच्या पुढे, खुप मोठी आहे दरी

तुझ्या प्रेमाला संपवायला, दिल्या आहे तुरी...

 माझ्याच विचारात असशील, तू तुझ्या घरी

तरी ही माझा विचार करु नको तु परी...

माला कोडंल चार भिंतींच्या आत जरी

भेटायला येशील ना मला चोरी चोरी...

                                             _प्रेमाची भाषा
              @kiran.kandalkar161

©Kiran Kandalkar #कविता
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

तुझ्या माझ्या प्रेमाच्या पुढे, खुप मोठी आहे दरी.

तुझ्या प्रेमाला संपवायला, दिल्या आहे कुणितरी तुरी...

मला कोंडल चार भिंतींच्या आत जरी.

भेटायला येशील ना तु माला चोरी चोरी..

माहित आहे माझ्याच विचारात असशील, तु  तुझ्या घरी.

तरी हि माझा विचार करु नको तु परी...
      
                                      _प्रेमाची भाषा

©Kiran Kandalkar #मराठीकविता

मराठीकविता

7 Love

6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

नऊ दिवस, हातावरती वळली कापसाची वात

देवी माझ्या पाठीशी उभी राहुन, दे तु मला साथ.

पावलो पावली होतो,आहे ईथे माझा घात

तुझच नामस्मरण घेऊन, करतो आहे संकटावर मात.

नऊ रात्री पेटवली तुझ्या, समोर मि दिवटी

माझ्या ही जिवणाची नैया, पार कर शेवटी.

                                               नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

©Kiran Kandalkar #नवरात्रि 

#Navraatra
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

स्वप्न

उद्या मला पोरगी बघायला जायच...
अण,मन माझ येड रात्री तिचेच स्वप्न बघायच...

आली ति डोक्यावरती पदर,हातात थांब्या घेऊन
दिसायची ती अप्सरा खास.

आली आलिया भट समोर,झाला मला भास...

वेळ आली पोरगी बघायची,ति समोर पिढ्यावरती येवुन बसायची

आता मि पाचशेची नोट द्यायची का ना द्यायची....

 पोहे खायची वेळ आली अण,आणला तिना खवा

हळुच बोलली ती हा घ्या खवा,घरी आई सोबत खावा....

केला तिणा माझ्या सोबत गनिमी कावा

तरीही वाटते रात्रीच्या माझ्या स्वप्नाला अंत नसावा.....

©Kiran Kandalkar जिद्द
#Lumi
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

$ स्वप्न $

उद्या मला पोरगी बघायला जायच...
अण,मन माझयेड रात्री तिचेच स्वप्न बघायच.....

आली ती डोक्यावरती पदर,हातात थांब्या घेऊन 
दिसायची ती अप्सरा खास.

आली आलीया भट समोर असा झाला मला भास.....

आता पोहे खायची वेळ आली अण,आणला तिना खवा

हळुच बोलली ती हा घ्या खवा, घरी आई सोबत खावा

केला तिना माझ्या सोबत गनिमी कावा

तरीही वाटते रात्रिच्या माझ्या स्वप्नानाला अतं नसावा.

©Kiran Kandalkar जिद्द

#Lumi
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

यशाची पायरी पर्यंत पोहचायला
आधी अपयशाची पायरी ओलांडावा लागते.

©Kiran Kandalkar जिद्द

#Time
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

ठेवलेला विश्वासच, विश्वास घात करतो.

©Kiran Kandalkar जिद्द

#meltingdown
6012b8fac3f43b86443283edd3e88197

Kiran Kandalkar

प्रिय संकट, शेवटचा चान्स आहे तुला......
या नंतर मी डाव खेळणार....

©Kiran Kandalkar जिद्द
#ink

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile