Nojoto: Largest Storytelling Platform
pkumbhar7609
  • 10Stories
  • 9Followers
  • 46Love
    1.1KViews

P KUMBHAR

History Lover ( MPSC Aspirants )

  • Popular
  • Latest
  • Video
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

बदल हा जगाचा नियम आहे, त्यामुळे जे मागे राहिले आहे त्याबद्दल पश्चात्ताप करण्यापेक्षा जे आहे त्यात आनंदी राहायला शिका.

..✍️शब्दांकन 
MpscStudent

©P KUMBHAR 
  #LifeQuote 
#Goodmorning
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

''जीवन सुंदर आहे फक्त ते जगता आले पाहिजे.''

✍️.....🌏❤🌷
मीच माझी सखी

©P KUMBHAR 
  #Life
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

"या जगात अशक्य असे काहीच नाही जर आपण समजलो तर, कारण सर्व गोष्टी आपल्या विचारावर अवलंबून असतात आणि एक सकारात्मक विचार आपले सर्व आयुष्य बदलून टाकतो!"

म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करावी !

✍️....☑❤🥀
मीच माझी सखी

©P KUMBHAR 
  #BePositive 
#Goodnightall
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

Mistakes Are Proof That You're Trying.

©P KUMBHAR #MySeventhQuotes 
#MotivationalThought 

#vacation
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
Happy Republic Day 
🇮🇳🇮🇳

©P KUMBHAR #RepublicDay
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

Believe In Yourself

©P KUMBHAR #MyFifthQuotes 
#MotivationalThough 
#Believe
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

"सकाळ म्हणजे 
फक्त
सूर्योदय नसतो
 तर आपल्या...,
  आयुष्यातील
 नव्या दिवसाची 
  नव्या ध्येयाची, 
सुरुवात असते."

©P KUMBHAR #MyFourthQuotes 
#MotivationalThoughts
#GoodmorningQuotes
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

Positive Mind 
Positive Vibes 
Positive Life..!!

©P KUMBHAR #MyThirdQuotes 
#MotivationalThough 
#AlwaysBePositive
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

"या जगात अशक्य अशी
कोणतीच गोष्ट नाही...,
 आपण मानलो तर.., कारण
सगळ्या गोष्टी आपल्या विचारांवर 
  निर्भर असतात..,आणि 
एक सकारात्मक विचार आपलं 
  संपूर्ण आयुष्य बदलून टाकते."

©P KUMBHAR #MySecondQuotes 
#MotivationalThought 
#PossibleImpossible 

#safar
7e34f09ca1f797b14d15250878ff2e47

P KUMBHAR

Today Is Your Day

©P KUMBHAR #MyfirstQuotes
#Positive thoughts 

#hills
loader
Home
Explore
Events
Notification
Profile