Nojoto: Largest Storytelling Platform
sanketshirke4973
  • 25Stories
  • 74Followers
  • 212Love
    46.6KViews

@The_शिर्के

संकेत शिर्के स्वप्न बिग बॉस 😎💯 🔷कलाकार✨ 🔷 बहुरूपी😂 🔷लेखक✒️ 🔷कवी📜

  • Popular
  • Latest
  • Video
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

कामातून निघतो
लवकर घरी येण्यासाठी 
पण घरी आल्यावर 
सारं जीवनाचा गोधळ झालं असतं

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

लोकांसाठी प्रत्येक वेळी उपलब्ध 
राहणं हे खुप त्रासदायक आहे
कारण गरजेला तर लोक आठवण काढतात
पण त्याच्या आनंदाच्या क्षणात 
"तू कोण? कुठला?" म्हणून हिणवतात
आणि अश्याच लोकांना लोक
यशस्वी म्हणून ओळखतात

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

लोकांकडे खुप पर्याय असतात 
जो पर्यंत लोकांचं मनोरंजन होत नाही
किंवा लोकांचं काम होत नाही
तो पर्यंत तुम्हला ते साथ देतात
नंतर पर्यायी म्हणून तुम्हला टाळतात

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

सखे तुझा तारोप असा 
की इथल्या फुलाला सुद्धा 
तुझा सुगंध नाही 
तुला हवा म्हणून गुलमोहर घेतला
पण तो माझ्या इतका सुगंधित नाही

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

छंद माझा एकच ..!
तुझी वाट पाहणं
आणि आवड फक्त 
तुझ्यात गुंतत राहणं...!

©@The_शिर्के #Tuaurmain
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

एखाद्या व्यक्ती ला तुम्हची
ओढ असली ना 
तर तो व्यक्ती कोणतं ना कोणतं
कारण काढून तुमच्याशी बोलत गुंतत राहतो आणि स्वतःच प्रेम तो
या व्यक्तीच्या रुपात शोधत असतो..!

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

तुझ्या बाजूला बसल्यावर
 माझ्या लिखाण्यात अनोखी जादू येते 
ताकद माझ्या शब्दात नसते
 पण जादू मात्र तिच्या सहवासात असते

©@The_शिर्के #Hum
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

आपण नेहमी जुन्या आठवणीत 
रमत असतो आणि 
हरवलेल्या व्यक्तींना पुन्हा 
नव्या रुपात शोधत असतो
प्रत्येक वाटेवर त्यांना आपण 
साद देतो
त्यातच त्याचा सहवास हवा असतो

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

आपण एक दर्पण आहोत
जसे आपण ज्या नजरेने
 दुसर्यांना पाहतो खरे तर 
आपणच तसेच असतो
म्हणूनच त्याला दृष्टीकोन म्हणतात

©@The_शिर्के
83e708f4663c6e74e98bdc01e96d9a5b

@The_शिर्के

"जेथे आपल्या शब्दांची 
किंमत नसते तिथे 
निबंध लिहत बसू नये ..!"

©@The_शिर्के
loader
Home
Explore
Events
Notification
Profile