Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6597152754
  • 21Stories
  • 23Followers
  • 247Love
    1.4KViews

डॉक्टर के अल्फाज

Prof. Dr. Anant kausale Professor of chemistry Plant ☘️ Doctor Writer Scientists

  • Popular
  • Latest
  • Video
8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

शुभ रात्री 

भाकरीसुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच ती छान लागते, त्याचप्रमाणे जीवनात नातीही दोन्ही बाजूंनी निभावली तरच टिकतात.

©डॉक्टर के अल्फाज
  #Moon शुभ रात्री

#Moon शुभ रात्री #मराठीकविता

8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

तुमची दिशा योग्य असली पाहिजे, मग लोकांनी साथ दिली तरी ठीक, नाही दिली तरी ठीक.

©डॉक्टर के अल्फाज
  #GoldenHour Anant kausale
8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

White प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं !

©डॉक्टर के अल्फाज
  #sunset_time
8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

#Ussdin
8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज



शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना...

अनंत कौसाले

©डॉक्टर के अल्फाज
  #Tuaurmain 

शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना...

अनंत कौसाले

#Tuaurmain शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना... अनंत कौसाले #मराठीशायरी

8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

❤️पोरी तुझा दिवाणा ❤️
गायक _करण शेळके
गीत_अनंत कौसाले
संगीत -करण शेळके

©डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम #Iqbal&Sehmat
8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात,
 बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात...

अनंत कौसाले

©डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
  #Shiva&Isha चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात, बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात...

अनंत कौसाले

#Shiva&Isha चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात, बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात... अनंत कौसाले #मराठीसस्पेन्स

8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

तू दिसल्यावर मन माझे स्थिरावते, प्रेमाच्या छायेत तुझ्या क्षणभर विसावते...

अनंत कौसाले

©डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
  #Hum तू दिसल्यावर मन माझे स्थिरावते, प्रेमाच्या छायेत तुझ्या क्षणभर विसावते...

अनंत कौसाले

#Hum तू दिसल्यावर मन माझे स्थिरावते, प्रेमाच्या छायेत तुझ्या क्षणभर विसावते... अनंत कौसाले #मराठीविचार

8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

हाती लागता लागता सुख दूर पळालं, मला असं दुखवून तुला काय मिळालं?

अनंत कौसाले

©डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
  #Kundan&Zoya हाती लागता लागता सुख दूर पळालं, मला असं दुखवून तुला काय मिळालं?

अनंत कौसाले

#Kundan&Zoya हाती लागता लागता सुख दूर पळालं, मला असं दुखवून तुला काय मिळालं? अनंत कौसाले #मराठीशायरी

8814b57b9a153a32f239d149142d3456

डॉक्टर के अल्फाज

मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे, तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे.

अनंत कौसाले

©डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
  #aashiqui Anant kausale professor.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile