Nojoto: Largest Storytelling Platform
shrirang4850
  • 25Stories
  • 15Followers
  • 239Love
    176Views

. श्रीरंग

🌺गुरुकृपामृत🌺 🌺सिद्ध योगी शंकर🌺🔱 ह्या नावाने लेख. आशिर्वाद नारायणाचा.

  • Popular
  • Latest
  • Video
9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

🔯सिद्ध योगी शंकर🔯


बाबा दिसतो माझा छान..... 
जनु दत्त महाराजांचा झाला भास।। १।। 
बाबा दिसतो माझा छान..... 
जनु शंकराचाच  अवतार।। २।। 
बाबा दिसतो माझा छान.... 
जनु आदिमायेचा अवतार।। ३।। 
बाबा दिसतो माझा छान... 
जनु स्वामीचे अवतार।। ४।। 
बाबा दिसतो माझा छान... 
जनु ब्रमहांडाचा अवतार।। ५।। 
असा हा माझा धनकवडीचा योगी
बाबा माझा झाला प्रिय सखा।। 
 अवतार कार्याचा झाला
त्रिलोकात माझ्या सद्गुंरूचा डंका।। 
स्वामीचा हा लाडका शिष्य
श्रीरंगाचा झाला भोला बाबा।।६।।

©. श्रीरंग सिद्ध योगी शंकर

सिद्ध योगी शंकर #मराठीकविता

9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

🔯।।श्री गणेश दत्त ।।🔯




हे गणराया, हे विद्यावंता
हे हेरंबा, हे आरंभा ।। 
तुम्हा विन नाही कोणत्या
विद्ययेला सहारा।। १।। 

गणाधिपती गणपती 
असे संपूर्ण विद्येचा अधिपती।। 
विनायका लंबोदरा गुढ विद्येचा
तुम्ही असे कर्ता करविता।। २।। 

ज्ञानदेवांच्या शांभवीची, सुरवात असे तुम्ही
मध्यात असे ज्ञानोबांची शांभवी वाणी।। 
अंती आहे हे गणराया तुमचेच आसन
तुुमच्या दर्शनाने माझे मन झाले पावन।। ३।।

©. श्रीरंग #ganesha
9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

स्वताला स्वताच्यात शोधतोय, 
स्वता मधील आनंद आनंदाला शोधतोय, 
करायचे जे त्या वयात राहुन गेले, मोठा होण्याच्या नादात जगण विसरतोय............ 🙃🙂🙂🙃

©. श्रीरंग
  #Mirror
9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

जसा अगरबत्तीचा सुगंध  आनंद देवून हवेत विरून जातो , अगदी तसेच श्री गुरू महाराजांचे येणे आहे. येतात आनंद देतात व निघून जातात. काही नसणे म्हणजे तेच श्री महाराज व ह्या पुर्थ्वी वरील तत्त्व आहे. 


                
                👑🕉श्री सिद्ध योगी शंकर. 🕉👑

©. श्रीरंग
9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

गुरूनां  सत्यश्रद्धा, समर्पण बुद्धी, भक्ती, प्रेम व आनंद पाहिजे तरंच आपल्याला गुरू म्हणजे काय हे समजले. 🌺

If the Guru needs true faith, devotion, wisdom, devotion, love and joy, then we understand what a Guru is.🌺 

🌺श्री शंकर महाराज उवाच🌺

©. श्रीरंग श्री सिद्ध योगी शंकर🌺

श्री सिद्ध योगी शंकर🌺 #मराठीविचार

9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

आपल्या अंतरंगात डोकावणे, निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तात्काळ बदलण्याचे सामर्थ्य आहे.

Introspection, observation and faith have the power to change a person's life instantly.


🌺श्री शंकर महाराज उवाच🌺

©. श्रीरंग श्री सिद्ध योगी शंकर 🌺

श्री सिद्ध योगी शंकर 🌺 #मराठीविचार

9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

उस चॉंद के साये मे उसका साथ आया, वो आयी मेरे सामने झुलफे लहराती, उसको देखते मे वहा पिघल गया. बोला मे चॉंद को देख तेरेसे जादा नुर मेरी महेबुबा का आया.

©. श्रीरंग
9b89bdb06e3ddb074488573cd0bb8016

. श्रीरंग

  ध्यान ही संकल्पना समजून घेतानी, ध्यान हे डोळे बंद करून केले म्हणजे ते नाही, ध्यान म्हणजे एकाग्रता नाही, ध्यान म्हणजे विशेष मुद्रा नाही, ध्यान हे एकाच जागेवर केलेले नाही. ध्यान ही १७ वी सर्वश्रेष्ठ कला होय  . ध्यान म्हणजे अंतरंगात उमटलेल्या प्रसंगाचे बारीक केलेले निरिक्षण होय. 

🔱🌺🌺श्री शंकर महाराज उवाच 🌺🌺🔱

©Shrirang 
  #roshni

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile