Nojoto: Largest Storytelling Platform
dashrathangarkhe6857
  • 16Stories
  • 6Followers
  • 94Love
    575Views

Dashrath Angarkhe

  • Popular
  • Latest
  • Video
9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

येशील वाटल होते तू भेटायला
पण तू आलीस नाहीस
 नजर थकली रे तुझी वाट पाहून
का अंत पाहतेस तु माझा 
आशी दूर दूर जावून 😭

©Dashrath Angarkhe
  #kinaara
9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

#SaawanAaya
9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

आज तुझा आठवणीना उधाण खूप आले
डोळ्यातून आश्रू सोबतच घेऊन गेले
असा का दुरावा तुकेला माझ्याशी
आयुष्यातील नाते तोडले हृदयस्पर्शी

©Dashrath Angarkhe तू ही रे ❤️

तू ही रे ❤️ #मराठीशायरी

9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

❤🌹मेरी जिंदगी का फ्लॅशबॅक हो तुम ! तुम साथ हो ना हो, मरते दम एहसास हो तुम ! जिंदगी की श्याम होने को हैं, न जाने तुमसे मुलाकात हो ना हो, पर दिल मे पहले से मौजुद हो तुम !🌹❤

©Dashrath Angarkhe तू ही रे

तू ही रे

9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

❤❤अब बहेक जाने दे मुझे फिर से तेरी मोहबत मे, तेरे चेहरे का नशा सर से अबतक उतरा नही ! पहली मोहब्बत की पहली ख्वाहिश् हो तुम ! जो कभी नही बुझती वो प्यास हो तुम !❤❤

©Dashrath Angarkhe तू ही रे

तू ही रे

9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

एक श्वास पण पूर्ण घेऊ शकत नाही, मी तुझा विचारा शिवाय.
आणि तू हे कसे मान्य केले   की मी 
पूर्ण लाईफ जगू शकेल मी तुझा शिवाय,

©Dashrath Angarkhe तू ही रे

#Couple

तू ही रे #Couple

9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

काळजी तुझी खूप आहे क्षणोक्षणी माझ्या मनाला
कोणी नसेल तुझ्या सोबती तरी माझी साथ असेल प्रत्येक क्षणाला

©Dashrath Angarkhe तू ही रे

#Love

तू ही रे #Love

9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

आज तू शांत आहेस
पण मन माझे वेडे झाले आहे
का कळत नाही तुला 
तुझ्या आनंदात तर ते आनंद शोधत आहे

©Dashrath Angarkhe तू ही रे

#SunSet

तू ही रे #SunSet

9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

नाही कळणार तुला प्रेम माझे कधी

मनातील या भावना तुला नाही उलगडणार कधी.....
अश्रूंनी डोळे पाणावतील माझे तुझ्यासाठी तरी तुला जाण नसेल त्याची कधी

©Dashrath Angarkhe #meltingdown
9cb9c3f5f306c70207305711fb0b806b

Dashrath Angarkhe

#HeartfeltMessage
loader
Home
Explore
Events
Notification
Profile