Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6665911052
  • 59Stories
  • 47Followers
  • 741Love
    17.6KViews

Dr.Dipali N. Rathod

बहुत सी बातें हैं जो दिल में दफन है.. इस लिए कलम से कागज पर आग लगाने की आदत डाल दी हमनें.. 😊 अल्फाज नहीं अहसास लिखना है...✍️

  • Popular
  • Latest
  • Video
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

आणि मग अशा तऱ्हेने हा कागद निळा,लाल अन् काळा झाला;
सोड ना
त्याच निमित्ताने शाई चा आकांत मोकळा झाला..✍️
डॉ.दिपाली राठोड

©Dr.Dipali N. Rathod
  #GingerTea
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

bench बाई!!
कशी टिकू शकते!!
याचं आश्चर्य नको वाटू देऊ;
ती पुरुषी,भुजंगासम सळसळणाऱ्या अहंकारासमोर प्रतिस्पर्धी म्हणुन उभी राहिली 
म्हणजेच माजलेल्या,उन्माद हत्ती च्या सोंडेपर्यंत मुंगी‌ जावी एवढ्या सहजतेने जिंकू ही शकते..
डॉ.दिपाली राठोड

©Dr.Dipali N. Rathod
  #Bench motivation #theworlddoesntunderstand #Women  #power_of_words #peace #princess
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

#loveNote
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

#dardedil
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

#storyofheart #shayari #broken & happy

634 Views

a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

कितना चलते जमाने के खिलाफ़ अकेले ही!!
एक मोड़ के बाद हम भी हां में हां मिलाने लगे थे।।

©Dr.Dipali N. Rathod
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

जिस रात वो चॉंद मेरी बाहों में रहा।।

©Dr.Dipali N. Rathod
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

शब्दाला जगणारा जाणतो त्याचा अर्थ
आम्ही तर फक्त नजर फिरवतो त्या शब्दावरून..
रहस्य जाणते कुंती..
वैरागी जाणतो शिव..
तपश्चर्या जाणते सती..
विरहाची व्याकुळता जाणते राधा..
परीक्षा जाणते सिता..
आम्ही तर फक्त नजर फिरवतो त्या शब्दावरून..

©Dr.Dipali N. Rathod
  #Gulaab
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

तु मला कधीच एकट होऊ देणार नाहीस हा विश्वास अनंत टिकवून ठेव;
चुकून ही चकवा देण्याचा डाव आखु नकोस
मी परत वळून पाहणार नाही
लक्षात ठेव!!

©Dr.Dipali N. Rathod
a51a41915d7d5b0ebfe1fca5d889d1f6

Dr.Dipali N. Rathod

जिथे तुझ्या माझ्यात समानता नाही
तिथे न्यायाच्या तराजूत
न्याय च होत नाही.

©Dr.Dipali N. Rathod
loader
Home
Explore
Events
Notification
Profile