Nojoto: Largest Storytelling Platform
ashwinisantoshkh5156
  • 37Stories
  • 28Followers
  • 409Love
    706Views

Ashwini Santosh khopade

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

दुवा ओ से हमें,
 मिल गया
हमसा कोई...
अपने पण कि दुरिया मिट गई सभी.. 

 मगर...
हातो कि लकिरो में 
ये ना
 लिखा हो कही,
क्युं कि
 छुट जाणे का दर्द ना सेह पाये  
हम कभी....

©Ashwini Santosh khopade
  #worldbestfriendday
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

"मी आहे ना "

खरंच किती आधार मिळतोना
हे शब्द ऐकल्यावर....
पण खरंतर, ह्याच शब्दांना स्मरून
आपण एखाद्या प्रसंगाच्या वेळी
आतुरतेने वाट पाहतोना,
तेव्हा ते प्रत्यक्षात उतरायला ही
खूप मोठं नशिब लागतं हो....

असंच नाही ते कुणाच्याही 
                    वाट्याला येत...

©Ashwini Santosh khopade
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

नाही हमने आपसे,
                       ये प्यार मांगा....
नाही
खुशीयों का
                         बहार मांगा....
बस,....
मासुमसे इस दिलं को,
एक 
                   छोटासा सहारा मांगा...!!

©Ashwini Santosh khopade
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

बैचेनीया तो दिलं में हैं...
मगर तकलिफ दिमाग को होती है...
ना जाणे क्यु , 
ए खुदा,
ये रिश्ता इतना गहरा होता हैं....!!

©Ashwini Santosh khopade
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

नाम में गुंम होके खुशीसे नाच रहे थे हम
तब,
 "मौत" इंतजार में खडा था..
बुलावा होके भी कुछ ना कर पाया ,
क्युं की मेरे सर पे ंस्वामी का खडावा था..!!

©Ashwini Santosh khopade
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

मंजिले तो तभी पुरी होगी ,
जब, 
हम मैंदान में उतरेंगे 
लडपडायेंगें जरूर ..
तभी तो 
आसमां को छु पायेगें ....!!

©Ashwini Santosh khopade #ChildrensDay
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

जुळवूनीया दोन्ही कर,
टेकवूनीया चरणी मस्तक..
आलो तुझ्या दारी "पापाचा"
उतरावया भार..

करितो विनवणी ,
ठेव हात डोईवरी
कोरवाया 
तुझ्या नामाचा गजर 
ठाई ठाई....!!

©Ashwini Santosh khopade
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

"आतुरता" आगमनाची...


निजलेल्या कळीला फुलपाखरू हळूच सांगून गेले ....।
ऊठ आता पहाट झाली ,
                कोंबड्यांनेही बांग दिली ..........!!

हिरव्या गार गालीच्याने ,
                 दवबिंदूंची शाल पांघरली ........।
कोकीळेच्या ह्या मधूर स्वरांनी,
                  फुले ही डोलू लागली...........!!

झाडावरील पक्षांचींही ,
                 किलबिल वाणी सुरू झाली.....।
इंद्रधनूनेही स्वागतासाठी,
                  पंख पसरले नभी .................!!

घरासमोरील सडा रांगोळ्यांनी ,
                 अंगणही  सजले वणी ............।
मंदिराच्या ऊंबरठ्यावर ,
                  घंटा नाद घुमू लागली ............,!!

शंखानेही गाभार्यातून ,
                 मधूर स्वरांनी आरोळी दिली .....।
आतुरले हे जीव सारे ,
                   डोळे ही थकले ....................,!!

आतुरले हे जीव सारे ,
                   डोळे ही थकले...................।
द्यावे दर्शन आता ,
                    हे सुर्यनारायणा ...................।
डोळे ही पाणावले ,   
                    डोळे ही पाणावले ...............।।

                                           A . S. Khopade ....~

©Ashwini Santosh khopade #SunSet
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

उससे जित जाना भी ,
 
कोई नामुनकिन भी नही था .....

©Ashwini Santosh khopade
bd0e045d05a77fc7941c6111922b8dd4

Ashwini Santosh khopade

मनातील अधुरे प्रेम ..


त्याने तीला पाहिले ,तीने त्याला पाहिले ....
या अनोळखी नात्याचे भाव मनी फुलले ...!!

रोजच होत असे दोघांचीही नजरा नजर ...,
नितळ पापण्यांतून शब्दांची ती जुळवा जुळव...
तरीही ओठावरती शब्द नाही उमगत ....!!

बसच्या, रोजच्या त्या अश्लील प्रवासात ,
नकळतपणे तो तिला जपायचा ....
तिच्या ही नजरेला तो भाव अलगद समजायचा...!
तरीही ओठावरती शब्द नाही उमगायचा...!!

काही कालाने घट्ट मैत्री ही जमली ..,
गप्पा गोष्टींची मैफिल ही सजली..
दोघांच्या ही मनात ,रोजच होत असे ,
शब्दांची ही कालवा कालव...
तरीही ओठावरती शब्द नाही उमगत...!!

आवर्जून तिच्या साठी घेतलेला गुलाब 🌹 ,
रोज खिषातच मावलायचा...,
तिचा ही आनंद हा पाकळ्यांसम गळायचा...!
तरिही ओठावरती शब्द नाही उमगायचा....!!

दिवसा मागून दिवस हे सरले ,
आज - उद्या म्हणता म्हणता ,
कित्तेक दिवस हे सरले ...
अन्...
अन् एके दिवशी.,..
तिच्या भांगातील "कुंकू" हे अलगद हसले .....!
अन् ...
ओठावरचे "शब्द "ओठावरच ......

©Ashwini Santosh khopade #Seating
loader
Home
Explore
Events
Notification
Profile