Nojoto: Largest Storytelling Platform
mahisuryawanshi5963
  • 5Stories
  • 2Followers
  • 28Love
    0Views

Mahi Suryawanshi

  • Popular
  • Latest
  • Video
c0d453dbe9da4552171770ddf329f21e

Mahi Suryawanshi

भावा बहिणीचे नाते असते वेगळे
त्यात भावाला झेलायला लागतात बहिणीचे नखरे
कधी रुसले तर मनवणारे, न दाखवता काळजी घेणारे 
अतूट आणि सर्वात विश्वासाचे नाते.....
माझ्या सर्व लाडक्या भैया ना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

©Mahi Suryawanshi #Bhaidooj
c0d453dbe9da4552171770ddf329f21e

Mahi Suryawanshi

गैरसमज हा एवढा घातक असतो 
किती पण वर्षाचे टिकवून ठेवलेली नाती 
एका क्षणा मधे संपवून टाकतो
त्याच जिवंत उदाहरण म्हणजे मी....

©Mahi Suryawanshi #friends
c0d453dbe9da4552171770ddf329f21e

Mahi Suryawanshi

कधी कधी वेळ अश्या वळणावर
आणून ठेवते की....
अचानक मनामधे प्रश्न येतो 
इस रिश्ते को क्या नाम दु....

©Mahi Suryawanshi #KarwachauthFast
c0d453dbe9da4552171770ddf329f21e

Mahi Suryawanshi

लोकांसमोर कमी पणा घेतला की 
लोक आपल्याला खरच कमी समजायला लागतात...

©Mahi Suryawanshi #lonely
c0d453dbe9da4552171770ddf329f21e

Mahi Suryawanshi

अशी पण वेळ येत असते
मी सोबत आहे न म्हणारे
पण तू कोण म्हणतात...

©Mahi Suryawanshi वेळ...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile