Nojoto: Largest Storytelling Platform
missunknown0223
  • 28Stories
  • 43Followers
  • 276Love
    362Views

Rakshanda Kunghadkar

Welcome to the world of poetry !!

  • Popular
  • Latest
  • Video
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

#CheerfulMusic #प्यार😍

#CheerfulMusic प्यार😍 #शायरी

ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

#उदासियों_के_लम्हों_में

#shayarana
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

दिल का दर्द वो महसूस ना कर सकें |
चेहरे की मुस्कुराहट वो देख ना सकें 🥺|
कम्बख्त ईश्क ऐसे इन्सान से हुआ , 
जो कभी हमारा दिल समझ ना सकें 💔|

-©रक्षंदा कुनघाडकर

©Miss.Unknown
  #दिल_का_दर्द
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

" बाप " शब्दाचा अर्थ, 
सहज सांगता येत नाही🙂... 
कुटुंबासाठी झटणारा " तो ", 
कधीच कोणाला उमगत नाही...

दिसला जरी खूप कठोर, 
पण मनाने हळवा असतो 🥰...
सर्वांना सुखाने जगता यावं, 
म्हणून तो कष्ट करत राहतो🥲...

स्वतःच्या ईच्छा सारुन बाजूला,  
मुलांसाठी सारं काही करतो... 
मुलांची भरभराट व्हावी, 
ही एकच आस मनी धरतो ☺️...

त्याच्या शांत राहण्यामागे, 
कारणं असतात खूप काही... 
पण त्याचा धाक असल्याशिवाय, 
शिस्त कोणाला लागत नाही💯...

केवळ " बाप " आहे म्हणून... 
मुलं बिनधास्त जगतात... 
एकदा जगून बघा त्याच्यासारखं, 
मग सगळे देव आठवतात🙂...

" बाप " म्हणून जगणं, 
सहज, सोपं नसतं... 
दिसला जरी कठोर तरी, 
त्याचं मन मधुर असतं 😍...

काळजी , प्रेम आणि आपुलकी , 
ही त्याच्या कृतीतून दिसते...
कष्ट करुन सर्वांना खूश करणे ,
प्रत्येकाला जमत नसते 😊...

बापावरती कविता लिहिणं...
सहज , सोपं नाही...
कारण बापासारखं दैवत ,
साऱ्या जगतावर नाही🙏🏻...

©Miss.Unknown #बाप 

#foryoupapa
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

#तो 

#meresapne
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

सांग तू माझा होशील का ?
#admiration

सांग तू माझा होशील का ? #admiration #मराठीकविता

ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

#तारिफें
#hindiwritings
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

#खामोश_रहने_लगे_है

#lovebeat
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

उमलत्या गुलाबापरी...
 नाते आपले उमलावे...
त्याच्या विविध रंगापरी...
आपले जीवन रंगीत व्हावे 😍...

प्रेमाला या यावा बहर...
बहरावा गुलाब जसा...
विरहाने वाढते प्रेम...
प्रेमा तुझा रंग कसा 😊...?

आणलाय हा खास गुलाब 🌹...
फक्त अन् फक्त तुझ्यासाठी...
स्वीकारुन हा सुंदर गुलाब...
बांधशील का प्रेमाच्या गाठी 🥰...?

-©रक्षंदा कुनघाडकर

©Miss.Unknown #roseday 

#Flower
ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

गुलाबफुलांना भुलण्याचा तो क्षण जवळ येतोय...
व्हॅलेंटाईन आठवडा लवकरच सुरु होतोय😍...
प्रेम कुणाचं स्वीकारताना जरा जपून राहा...
मनाला काट्यांनी वेदना करुन घेण्याचा तो क्षण परत येतोय 🥺💔...

©Miss.Unknown #valentinesweek 

#soulmate
loader
Home
Explore
Events
Notification
Profile