Nojoto: Largest Storytelling Platform
shreyagholap2692
  • 309Stories
  • 9Followers
  • 2.5KLove
    10.3KViews

worldofpoetry__

doctor by profession

  • Popular
  • Latest
  • Video
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White संस्कार योग्य असले की संसार सुरळीत चालतो...

©worldofpoetry__ #sad_shayari  life quotes in hindi inspirational quotes quotes on life quotes silence quotes

#sad_shayari life quotes in hindi inspirational quotes quotes on life quotes silence quotes

fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White वेळेवर वेळ दिला की,
गोष्टी वेळेवरच भेटू लागतात...
अन्यथा वेळ निघून जाते...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #sad_shayari  लाईफ कोट्स

#sad_shayari लाईफ कोट्स #मराठीविचार

fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White वेळेनं मला आणि मी वेळेला
जरा समजून घेतलं...
तेव्हा कुठं आयुष्याचं 
कोडं सुटू लागलं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #alone_sad_shayri  मराठी कविता संग्रह

#alone_sad_shayri मराठी कविता संग्रह #मराठीकविता

fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White कुठे रोज शब्दांना नव्याने धार द्यावी...
पण धारेवरती घेयला शब्दांचीच किमया न्यारी...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #sad_shayari
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White खूप काही मिळवण्याआधी, खूप कही गमवावंही लागतं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #safar
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

तू फक्त तुझी साथ सोडू नकोस...
तू जगाला तुझा विसर पडू देऊ नकोस...
तू नक्की जिंकशील हे मनाला सांगायचं ही विसरु नकोस...
तू हरलीस तरी तू प्रबळ लढलीस हेही विसरु नकोस...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #womeninternational
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

शब्द खुपतात तर अबोला बोचु लागतो...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #sunlight
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

मोबाईल मध्ये एका बटणावर हजारो गाणी ऐकू शकतो पण त्या टेपमधल्या कॅसेट्स मधल्या वाजणाऱ्या गाण्याचा आस्वाद काही निराळा होता.त्या प्रत्येक कॅसेट्स चं collection म्हणजे भरमसाठ आठवणींची गोळाबेरीज होती. 'बंद करा गं तुझा हा टेप माझं डोकं दुखायला लागलं या आवाजानं'  अशी सादच डोक्यातली सारी गाण्याची craze क्षणार्धात उतरवायची. आज सहजच पिशव्यांमध्ये भरून ठेवलेल्या कॅसेट्सकडे लक्ष गेलं अन् spotiffy च्या जमान्यात पुन्हा एकदा दशकापूर्वीच्या जगात या कॅसेट्सनी हाताला धरून नेलं.
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #Cassette
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

शब्दांचा मार त्याचा मनालाच ठाव...
 प्रहाराने ही दिसेना कुठेच घाव...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #Exploration
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सुद्धा 
खूपच सुंदर दिसत होत्या...
जणू गुलाबाच्या कळीवर पडलेलं दवबिंदूच...

तुझ्या मिटलेल्या ओठांची घडी सुद्धा
खूपच सुंदर दिसत होती...
जणू अबोलतेतच शब्दांची चालवलेली संदुकच...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__
loader
Home
Explore
Events
Notification
Profile