Nojoto: Largest Storytelling Platform

New जिथे तिथे तुझी भूल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिथे तिथे तुझी भूल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिथे तिथे तुझी भूल.

    LatestPopularVideo

sandy

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोत #Quote #nojotophoto

read more
 ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोत

Akash kale

तू असशील जिथे तिथे पाऊस होऊन कोसळावेसे वाटतेय !! हजारो थेंबरूपी हातांनी तुला कवेत घ्यावेसे वाटतेय !!! #Quote #nojotophoto

read more
 तू असशील जिथे तिथे पाऊस होऊन कोसळावेसे वाटतेय !!
हजारो थेंबरूपी हातांनी तुला कवेत घ्यावेसे वाटतेय !!!

Atit More

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे

read more
जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

  - अतित मोरे जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

  - अतित मोरे

Prof.Shivaji Waghmare

तू तिथे...

read more
मी ईथे तू तिथे,
जिवन आहे कुठे.....

तू जिथे मी तिथे,
शब्दही झालेत मुके.....

हल्ली झोप येत नाही,
नकळत स्वप्न ही तुटे.....

सावरण्याच्या प्रयत्नात,
भावनांचा तोल ही सुटे.....

पुरती वेडावले प्रेमात,
अबोल मनाचा चैन ही लुटे.....

तुच आठवतोस फक्त,
नजरे समोर दाटतात धुके.... तू तिथे...

Abhishek Panchal

थांबायचं तर कधीच नाही जिथे जिंकण्याची जिद्द असते तिथे अपयशानंतर नेहमी नवी सुरुवात असते #मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात #marathiquotes #newbeginning

read more
सारं संपलं म्हणून 
जिथे आपण थांबतो
तिथून नवीन सुरुवात देखील होऊ शकते थांबायचं तर कधीच नाही
जिथे जिंकण्याची जिद्द असते
तिथे अपयशानंतर नेहमी नवी सुरुवात असते

#मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात #marathiquotes

yogesh atmaram ambawale

उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.

read more
उद्या सुट्टी...

उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी...
#yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर 
उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.

हरिनी

तुझी....

read more
हर शक्स याहा खुद को साबित करणे लगा हैं.... कोई झूठ को सच तो कोई झूठ का आशियाना बनाने मैं लगा है......

©हरिनी तुझी....

Priti Chaudhari

माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️ #Colors

read more
✨छवी तुझी✨ 

सुंदर मैत्रीच्या संग्रहात दडलेली,
एक छवी तुझी...!
निर्मल मनाने आणि मोहक तेजाने मोहणारी,
एक छवी तुझी...!
मैत्रीच्या नात्यात उलगडलेली,एक नटखट व प्रेमळ स्वभावाची,
एक छवी तुझी...!
नकळत जूडलेल्या मैत्रीची,सुंदर आठवणींनी बहरलेली,
अशी ही एक सुंदर छवी तुझी...!

- प्रीत❣️

©Priti Chaudhari माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️

#Colors

vishnu thore

जिथे सांत्वनाला उभे शुभ्र बाहू तिथे होत जाते रिते अंतरीचे किती आर्त हाका हिरव्या नदीच्या जसे ऋण आहे जन्मांतरीचे - विष्णू थोरे,चांदवड.

read more
जिथे सांत्वनाला उभे शुभ्र बाहू
तिथे होत जाते रिते अंतरीचे
किती आर्त हाका हिरव्या नदीच्या
जसे ऋण आहे जन्मांतरीचे
- विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore जिथे सांत्वनाला उभे शुभ्र बाहू
तिथे होत जाते रिते अंतरीचे
किती आर्त हाका हिरव्या नदीच्या
जसे ऋण आहे जन्मांतरीचे
- विष्णू थोरे,चांदवड.

Ashwini wankhade

#sath तुझी #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile