Nojoto: Largest Storytelling Platform

Best नवीसुरुवात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नवीसुरुवात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

थांबायचं तर कधीच नाही जिथे जिंकण्याची जिद्द असते तिथे अपयशानंतर नेहमी नवी सुरुवात असते #मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात #marathiquotes #newbeginning

read more
सारं संपलं म्हणून 
जिथे आपण थांबतो
तिथून नवीन सुरुवात देखील होऊ शकते थांबायचं तर कधीच नाही
जिथे जिंकण्याची जिद्द असते
तिथे अपयशानंतर नेहमी नवी सुरुवात असते

#मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात #marathiquotes #newbeginning

Abhishek Panchal

चुका तर होतच राहतात. पण त्याकडेही सकारात्मक बघितले, तर चूक म्हणजे शेवट नव्हे. त्या चुकेतून योग्य ती शिकवण घेऊन नवी सुरुवात करण्याची ती एक संधी आहे. #marathiquotes #मराठी_quote #मराठीलेखणी #चूक #newbeginning #Mistake #नवीसुरुवात

read more
प्रत्येक चूक
नवा आरंभ असते
एका शिकवणीसह
मिळालेली नवी संधी असते चुका तर होतच राहतात. पण त्याकडेही सकारात्मक बघितले, तर चूक म्हणजे शेवट नव्हे. त्या चुकेतून योग्य ती शिकवण घेऊन नवी सुरुवात करण्याची ती एक संधी आहे. 
#marathiquotes #मराठी_quote #मराठीलेखणी #चूक #newbeginning #mistake #नवीसुरुवात

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
नवी सुरवात ।
नवीन वर्षात ।
व्हावी हृदयात ।
                  माझ्या तुझ्या ।।
राजा स्वप्नातला ।
मी तुझाच व्हावे।
तूच राणी व्हावे ।
                     सात जन्मी ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवी सुरुवात...
#नवीसुरुवात 
#नवीसुरुवात2020
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #Collab #yqtaai #marathiquotes #newyear2021 #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #YourQuoteAndMine #yqtaai #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
चला राबवूया YQ ताई चा नवीन प्रकल्प,
३६५ दिवस/३६५ कोट हा नवीन संकल्प.
मी केली सुरुवात आता तुम्ही ही करावी,
लेख नाही निदान चारोळी तरी करावी.
नवखे आहात तर एक दोन ओळी तरी लिहीत राहा,
येत नाही म्हणण्यापेक्षा सुरुवात तर करून पाहा. प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवी सुरुवात... #नवीसुरुवात #नवीसुरुवात2020 चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवा भिडू नवे राज्य म्हटले की
डाव अर्धवट सोडून पुन्हा नव्याने खेळायला जी मजा येते,
तशीच मजा इथे आणूया नवे वर्ष,नवे कॅलेंडर ह्यांना आपण नवे भिडू नवे राज्य समजून नवी सुरुवात करूया.
आणि ह्या नव्या वर्षाच्या डावात 
लवकर बाद न होता मोठा डाव खेळूया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवी सुरुवात...
#नवीसुरुवात 
#नवीसुरुवात2020
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Deepali Mestry

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
 नवी सुरुवात नवी पहाट
जगण्यासाठी जुनीच पायवाट

शब्दवेडी प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile