Find the Latest Status about नशीबाचा खेळ कसा मांडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशीबाचा खेळ कसा मांडला.
Secret Quotes
शेवटी... नशिबाने खेळ असा मांडला जिथे.. एक नमुना बनून राहिलाेय,, जिवंत पणे घाव असा घातला जिथे.. मृतदेह बनून राहिलोत,, शेवटी जीवानेच जीवावर घाव साधलाच,, जिथे... एक मेव मार्ग मात्र शेवटी साथ सोडण्याचा भेटला..... खेळ मांडला... ...........".............
Pratik Patil Patu
खेळ विष-अमृताचा... तुझ्या आठवणी विषारी दररोज मारतात तुझ्याच आठवणी कशा मज दुःखात तारतात खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! सुखात तुझी आठवण तीळ-तीळ तुटते मन जरी क्षण हे सुखाचे तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! प्रतिकूल समयी माझ्या मी दुःखात बुडताना अमृतापरी आधार हा तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! एकाक्षणी त्रास एकाकी होतो ह्रास एकांती हव्यास का तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!