Find the Latest Status about हसरे माझा मुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसरे माझा मुला.
Archana Deshpande-Pol
तुझ्या माझ्या गं दुःखाची जात वेगळी गं बाई.. तुझ्या ओटीत चांदणे माझ्या निखारे गं सई.. तुझ्या पायी मखमल मऊ मऊ रेशमाची.. माझ्या पायी काटेकुटे माझी वाट गं उन्हाची.. तुझे दुःख मखमली त्याला फुंकरीचे गाणे.. माझे दुःख काळजात त्याचे अश्रूंत भिजणे. तुझ्या वेगळ्या जाणीवा त्याला झालर सोनेरी.. माझ्या जाणीवांची बयो सय डोळ्यात उन्हेरी.. तुझ्या दुःखाच्या सोबत गार फुंकरीचा वारा.. माझ्या सोबतीला सये संग उन्हाचाच सारा.. हसरे दुःख
ujwala Ingale
माझा अनुभव माझा विचार....!!!!
Alonegirl
Someone special तू का खास आहेस ह्याच उत्तर अजुन मिळाल नहीं पन येवढ नक्की तू खुप खास आहेस अणि रह शील तुझ्या साध्या आवाजाने हि मन फुलू न जात तुझ्यास असण्या ने हमज हृदय जाग आहे ह्याची खत्री होते तुला का ही हि वाटत असेल माझ्या बद्दल माझ्यासाठी ते imlortant नही तू जास्त important आहेस. खास माझा
✍️Sushil Kedare
एकांतात असल्यावर आता,शब्दांशी दोस्ती करतो मी, आठवून तिलाच आजही कोरी पान भरतो मी माझा एकटेपणा
Mahesh Lokhande
माझा देव तिरंगा माझा देव प्राणाहुनी मज प्रिय नमितो मी जीवभाव सोडोनि सर्व हाव केशरी रंग हा वर फडकतो पहा आभाळी करू देशासाठी काही स्वार्थाची करूनी होळी शुभ्र तेजस्वी हा मध्य वर दिसे अशोकचक्र शील पालन करू सदा पाऊल टाकू न वक्र हिरवा रंग समृद्धीचा नटवू झाडांनी धरती मातीचे ऋण मोठे चला करू तिच्यावर प्रीती शुभ्र रंगावर मध्ये ते दिसे निळे अशोकचक्र कष्ट करूनी पुढे जाणे हे प्रगतीचे सूत्र कवी-महेश लोखंडे माझा देव