Login to support favorite
creators
Find the Latest Status about आमच्याकडे नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमच्याकडे नाही.
गोरक्ष अशोक उंबरकर
White स्वप्ना मागे पळताना माझ्यात मी हरवलो.. हरवताना जगात या स्वतःच मी दुरावलो.. जबाबदारीच्या ओझ्याने अगदीच मी भारावलो.. भारावलेल्या आयुष्याला जगायलाच मी विसरलो .. उगाच का बरं पळतोय अजूनहि नाही समजलो.. एकवेळ समजलं गेलं मला पण तरीही नाही थांबलो..? पण तरीही नाही थांबलो..? ©गोरक्ष अशोक उंबरकर तरीहि नाही थांबलो
तरीहि नाही थांबलो #मराठीकविता
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
आसवांची साद ऐकूण का सखे तू येत नाही, कोण म्हणतो काळजाला बोलता ग येतं नाही.. #युवाकवी #मराठीकविता
read more