Find the Latest Status about माझ्या जवळपासची हॉटेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या जवळपासची हॉटेल.
Prime Maharashtra News Channel
आमंत्रण हॉटेल समोर ठेवलेली दुचाकी चोरांनी कशी पळवली पहा. #न्यूज़
read moreMahesh Desale
मी सुकत जातो माझ्या कविता पिकत जातात लोंबलेल्या गालावर नकळत हसू पेरत जातात फुल फळ काळ सार काही सोडत जातात अंतरंगातला आनंद पुन्हा पुन्हा भरत जातात कल्पतरू मनाचा आशामय आभाळ भरत जातात अन् नकळत कित्येक कवितेच्या प्रेमात पडत जातात - महेश 8806646250 ©Mahesh Desale माझ्या कविता
माझ्या कविता #मराठीकविता
read moreMonika
माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी रडशील का मी मेल्या नंतर जे देशील मला मेल्या नंतर तुझं सुद्धा मन जलेलं मला जालल्या नंतर कोणी तरी प्रेम करत वेड्या सारखं हे कळेल तुला मी गेल्या नंतर माझ्या भावना कळतील तुला तुझ्या पासून या जगापासून दूर गेल्या नंतर.. ©Monika माझ्या भावना
माझ्या भावना #मराठीकविता
read moreUpendraraj Devadhe
रोज काळीज धडधडते तुला बघून शब्द ओठांवर येत नाहीत सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून होकार कि नकार माहीत नाही सप्तरंगी . माझ्या भावना...
माझ्या भावना...
read moreVishal Dhamole
कस सांगू तुला माझ्या या मनातील भावना शब्द नाही पुरत तुझ्या सोबत कितीही बोलून मन नाही भरत माझ्या भावना
माझ्या भावना
read moreमयुर लवटे
सुरत 'तेरी मासूम कली जैसी लब्ज तेरे बासुरी जैसे अदाह 'तेरी हिरणी जैसी अंदाज तेरे जलधारा जैसे... काव्यांकुर तो_ मयुर सं. लवटे माझ्या लेखणीतून...
माझ्या लेखणीतून...
read more