Nojoto: Largest Storytelling Platform

New समोरच्याला समजून घेणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समोरच्याला समजून घेणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समोरच्याला समजून घेणे.

    PopularLatestVideo

Archana Jadhav

समजून घे

read more
mute video

Kunal Salve

गोष्ट विश्वासाची नव्हती गं समजून घेण्याची होती !
राहिली गोष्ट विश्वासाची तर तो मला माझ्या श्वासावर पण नाही आहे  ! #समजून 
#विश्वास 
#श्वास

Tormal Bharti

आयुष्य समजून घे #कविता

read more
दिवसांमागून दिवस जातात
ते थोडे जगून बघ
त्यात थोडं दुःख येत
ते थोडं सोसून बघ
आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ
या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ
संकटांना सामोरे जायचय
त्यासाठी तू सज्जन हो
स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा
 हो
दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ

©Tormal Bharti आयुष्य समजून घे

वावर अाहे तर पावर आहे

शेतकरी समजून घेताना #जीवनअनुभव

read more
mute video

vishnu thore

पुरुष समजून घेणं कठीणच

read more
 पुरुष समजून घेणं कठीणच

प्रथमेश सुनिल जाधव

प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...! #poem

read more
।। मला 'ती' आवडते,💖💓
अजून आवडते, राहून राहून आवडते
आठवून आठवून आवडते।।
पण नाईलाज आहे ..
कारण..
ती तिच्या जगात खूश आणि मी माझ्या जगात ना खूश..!
आवडणं आणि ते प्राप्त होणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत..
कारण..
सागरात किती ही पाणी असलं तरी ते केवळ जल विहारास योग्य..
मात्र पिण्यासाठी पूर्णंतः अयोग्य..!
✍प्रथमेश सुनिल जाधव.. प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...!

Saurabh Deshmukh


समजून सारं...

समजून सारं तुजला,नकळल्याचे सोंग किती
दुःखेल मन तुटेल क्षण,असुदे असली थोडीशी भीती

नसेल काही किंमत तुजला, प्रित माझी नाही सती
चुकले इथे माझेच सारे, गहाण ठेवली मी मती

आवेश नको कुठलाच खोटा, आता ना हवी कुठलीच रीती
मी एकटा भला माझा, बघू आता एकांती तू खुश किती
 #समजून #सारे #collab #yqtaai #marathikavita #mywords

Nee K 07

#आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या) #wetogether

read more
आम्हां दोघांच्या प्रेमात एवढाच फरक होता की माझं फक्तं तिच्यावरचं प्रेम होतं ,आणि तिचं माझ्यावर पण प्रेम होतं..

©Nitin k #आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या)
#wetogether

✍️Sushil Kedare

आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.

read more
हृदयाच्या बँकेत आपल्या त्याच प्रेमाचं अकाऊंट असावं,
हात-हातात घेतल्यावर त्याचा, जगाच भानच नसावं,
दुःखाची किरण पडताना जीवनात त्यानेच
सावलीत ओढावं,
जेव्हा आहे ना मी,असं कोणी म्हटल्यावर आयुष्यही नक्कीच सुंदर वाटावं,
त्याच्या सोबतच सुशिल हे जीवनाचं पुस्तक बंद व्हावं,
पण,
आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.... आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.

kalyani Pawar.

स्वत:ला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile