Find the Latest Status about वळणे यासाठी होतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळणे यासाठी होतो.
माधव सुभानराव गरड
नशेत होतो तेव्हा तिजला हो म्हटले सकाळ झाली तिला पाहिले मग जा म्हटले नशेत होतो
नशेत होतो #poem
read morepravin Wankhede
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!
#Life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!
read moreअल्पेश सोलकर
मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो Alpesh Solkar
मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो Alpesh Solkar
read moreअल्पेश सोलकर
कोणी आकार दिला.. मी मोडलो होतो... सत्यासोबत झटलो होतो... खोट्याने संपलो होतो... मी मोडलो होतो... कोणी आकार दिला.. मी मोडलो होतो... सत्यासोबत झटलो होतो... खोट्याने संपलो होतो... मी मोडलो होतो... © अल्पेश सोलकर #yqtaai #yq
कोणी आकार दिला.. मी मोडलो होतो... सत्यासोबत झटलो होतो... खोट्याने संपलो होतो... मी मोडलो होतो... © अल्पेश सोलकर #yqtaai yq #yqbaba #yqquotes #alpeshsolkar
read morevishnu thore
.............. ©vishnu thore केवढा हा त्रास होतो....
केवढा हा त्रास होतो.... #Poetry
read more