Find the Latest Status about kunya gavach aal pakharu from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kunya gavach aal pakharu.
MAB
#WorldTheatreDay मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे, गरुडा परी दूर देशी एकांती असा निर्धास्त जाऊ दे... लढता लढता आयुष्याची लढाई मंद आता पडलोय रे, धुंदीत फक्त पळण्याच्या पार मनापासून गळलोय रे_ दीन प्रतिदिन त्या स्वप्न पंखांचा ध्यास फक्त, परतताना घरी उद्या तीच पुन्हा आस फक्त_ आता मात्र स्वप्न सावल्यांचा खेळ बंद राहू दे_ मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे ...! सारखाच तु हिंदळत असतो ताल सुरांच्या लाटेवर_ मग का करतोस परका मज धुखाच्या त्या राखेवर, आणि का सोडतोस मला त्या कुंपणाच्या काटेवर_ आता मात्र तुझ्या सारखाच मलाही स्थिर चित्ती राहू दे_ मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे ...! भेद जगण्याचे शोधतांना जिवानिशी धावलोय मी_ सुख शोधताना दुसऱ्यांचे स्वतःच स्वतःला भावलोय मी_ भावनांच्या त्या वाटांवर अविरत असा झुललोय मी_ तुझ्यासारख प्रेमळ पणा आजही मजपाशी शोधतोय मी_ आता मात्र.. आता मात्र दुसऱ्यांचा प्रेमळ पना नको, तुझी जिव्हाळ्याची साथ फक्त राहू दे_ मन पाखरा एकदा तरी मज स्वच्छंद असा वाहू दे, गरूडा परी दूर देशी एकांती निर्धास्त असा जाऊ दे !!! ..............................मंगेश Man Pakharu...
Daniyal Khalid
Aah ko chahiye umer asar hone tak Kon jeeta hai teray zulf K Sar hone tak Hum ne mana taghaful na kro gay lekin Khak ho jayengay hum tumko khabar hone tak Aal time fav