Find the Latest Status about निवडणूक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवडणूक.
राजकारण
सोलापुरातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ©राजकारण सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील
अल्पेश सोलकर
प्रचारातील 'सोनं ' म्हणजे "तुमचं एक मत" (ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या) प्रचारातील 'सोनं ' म्हणजे "तुमचं एक मत" (ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या) © अल्पेश सोलकर #निवडणूक
अल्पेश सोलकर
'तू' डाव सत्ताधाऱ्यांचा... 'मी' मानकरी एका मताचा.. 'तू' जागा- युतीची आखणी ... 'मी' ऐन ईडीची चौकशी... 'हे' कसले राजकारण ग.. 'हे' कसले राजकारण ग.. #महाराष्ट्र निवडणूक 'तू' डाव सत्ताधाऱ्यांचा... 'मी' मानकरी एका मताचा.. 'तू' जागा- युतीची आखणी ... 'मी' ऐन ईडीची चौकशी... 'हे' कसले राजकारण ग.. 'हे' कस
somnath gawade
निवडणुकापूर्वी 'हातापाया' पडणारे उमेदवार निवडून आल्यावर खूप 'पायपीट' केल्यावर 'हाती' लागतात.😂🤣 #१०/३६५-निवडणूक स्पेशल
somnath gawade
निवडणुका जाहीर झाल्या की, 'स्वयंघोषित' उमेदवार मतदारांच्या कल्याणकारी 'घोषणा' विकायला बसतात.😂🤣 #निवडणूक
somnath gawade
निवडणूक काळात 'कार्यकर्ते' नुसते कार्य करते न राहता 'काहीहीकर्ते' होऊन जातात. निवडणूक स्पेशियल
yogesh atmaram ambawale
निवडणूक येता घरोघरी जाई म्हणे मलाच तुमचे मत द्या. जिंकून येता कार्यालयात बसून राही कुठली तक्रार घेऊन जाता,म्हणे मला थोडा वेळ द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर