Nojoto: Largest Storytelling Platform

New वर्तमानात जगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वर्तमानात जगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्तमानात जगा.

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मनासारखं जगा #Quote

read more
 मनासारखं जगा

Madhuri Chavan

चंदनासारख जगा

read more
mute video

Shaikh Akhib Faimoddin

जगा रे! #poem

read more
जगा रे!
माझ्या चेहर्यावरचे हास्य जगा रे तुला दिसले
पण जळत राहिले मन तु नाही पाहीले
होय मी गुलाब नाही पण एक फुलचं आहे ना जीवनरुपी बागेचा
कोमजयाचं आहे तुला ही मला ही संध्याकाळ होता होता
क्षणभंगुर आहे रे जीवन आंधळा खेळ संपेल रे पाहता पाहता
तुझ्या आणि माझ्या चीतेत जळेल रे सर्व काही
भ्रम आहे रे जीवन काय उपयोग अशा मोहाचा
मोह नाही मला खुर्ची व पैशाचा 
फक्त एकच श्वास हवा रे प्रेमाचा जगा रे!

dilip khan anpadh

अलख जगा
**********
जाग-जाग तू अलख जगा
चढ़ हिमतुंग, बन ज्वार कभी
बन ज्वाला तू धधक-धधक
मरुभूमि सा तू लहक कभी
तू धीर ना बन,तू भीरू ना बन
तू भाग भाग, तू जलध बना

तू स्वेत श्याम बादल बन जा
कभी खूब निखर, वर्षा बरसा
तू दूर क्षितिज छू उड़-उड़ कर
तू घुमड़-घुमड़, बिजली छटका
तू मुड़ ना कभी,तू झुक ना कभी
तू बेग प्रचंड आंधी बन जा

धिक्कार स्वयं का सीमित मान
तू हासिल कर नित दिव्य ज्ञान
कर दिनकर को मुट्ठी में बंद
तू काल बन,ना हो बेग मंद
कर निज का अब तू, शांति भंग
जल चटख-चटख,बन अग्नि अंग
हुंकार कर,चीत्कार कर
निज में ऊर्जा भरमार कर
हासिल है,तुमको प्राण पुंज
विस्तृत कर अब विश्राम ना कर
तू जाग-जाग तू अलख जगा.....

दिलीप कुमार खाँ"""अनपढ़"" #piano #अलख जगा

UMESH JAGA

लव कुमार जगा #nojotophoto

read more
 लव कुमार जगा

Raja Kumar

mute video

kumar2552

जगा करता हूँ....

read more
 जगा करता हूँ....

nisha Kharatshinde

जगा अन् जगूद्या #मराठीकविता

read more
जगा अन् जगूद्या

सध्या पन्नाशीही पार करणे
खूप अवघड झालंय
अन् आत्महत्या करणे
अगदी सोपं झालंय

पंचवीस वर्षाच्या नात्याला
किंमत राहिली नाही
दोन वर्षाच्या प्रेमासाठी
कुणी आईचाही उरला नाही

रागापुढे सर्व शून्य
अहंकाराने डाव साधला
वेदनांनी आवाज न करता
भावनांचा गळा घोटला

दुनियेचं हसू होईल
अन् इज्जतीचा पंचनामा
समजून घेऊ जग म्हणतं
अन् पडद्याआडून जाहीरनामा

इथं कुणी कुणाची निंदा करते
स्तुती मात्र क्वचित
तिरस्काराने एकमेकांच्या
संपली माणुसकीही निश्र्चित

अफवांवर पांघरुण घालणारे
पडतात फसवणुकीत बळी
माहेर आहेर संपलय आता
जन्मत:च खुंटते कळी

जगा अन् जगूद्या सर्वा
या महामारीच्या परिस्थितीत
अत्यल्प आयुष्य उरले
बदला आता मनस्थितीत

✍️ निशा खरात/शिंदे
       (काव्यनिश)

©nisha Kharatshinde जगा अन् जगूद्या

mukul marar

#अभी जगा हूँ...

read more
रूका नहीं हूँ मैं,      
         बस थका हूँ.....
बंद तो सिर्फ आँखे हैं
इन पलकों की मोहब्बत में...
 सोया नहीं हूँ मैं
अभी जगा हूँ...... #अभी जगा हूँ...

Shekhar Chandra Mitra

गरीबों को जगा दो!

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile