Find the Latest Status about mati ki lugai from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, mati ki lugai.
Kartikey Dubey
#लुगाई रब्बा अगर तुझे सुनाई दे,,,,, तो मुझे एक अच्छी सी लुगाई दे lugai #lugai #joke #fun #masti #nojoto #nadan_shayar #2liner
Atharva Jayant Gokhale
माती म्हणू कि शरीर तुझे हे, उभा ऐक मी प्राण, स्वकीर्तीचे भजन गातो, होऊन क्षणिक बेभान, बेभान अश्या त्या वाऱ्याची, वेगळीच ऐक शान, सुसाटपणे निघून जाण्याचा, जणू त्याचा पहिला मान, मान तुझा पहिलाच, पावसात चिंब भिजण्याचा, हट्ट तुझा अनोखा, कणा -कणातील, संबंध टिकवून ठेवण्याचा, संबंध माझा तुझा, अन नाळ त्या मातीशी, तुझ्याचमुळे जेवतो आम्ही, पोळी अन तुपाशी, तुझ्याचमुळे जेवतो आम्ही, पोळी अन तुपाशी, -अथर्व. ज. गोखले (यवतमाळ, महाराष्ट्र ) #mati
secret writer
Mystery Takhliq to Mati se per aana ki khatir Rahon khamosh to khete hain naraz hai #mati