Find the Latest Status about मोडलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोडलं.
Vinod Umratkar
तुला असं उचलून घेण्याचं माझं स्वप्न अधुर राहीलं। पहिल्याचं प्रयत्नात सखे माझं कंबरडं हे मोडलं। 😁😁😁 OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
vishnu thore
असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं दिलं जगायला बळ दुःख ऊन्हाचं झेलून किती सोसल्यात कळा झाड आशेचं लावून हिर्वा फुलविला मळा स्वप्न मोडलं तरीही नातं गहीरं सांधलं विटा कष्टाच्या रचून घर नव्यानं बांधलं घास चोचीचा राखून घट्ट विणलाय खोपा असा जगण्याचा पाढा कुणी म्हणु नये सोपा - विष्णू थोरे असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं
pooja d
स्वप्न तुझं राहिलं अपूर्ण त्याचा देऊ नको मला दोष, सुटलेलं पोट वेळीच केलं असत कमी, आता असतास खुश..... OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
Vinod Umratkar
तू आहेस वजनी मुळात कोरोनाचा दोष नाही। मी स्वप्न चुकीचं पाहिले त्यात तुझी चूक नाही। OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
pooja d
त्याने आधी मान्य करावं, सुटलेल्या पोटामुळे स्वप्न अर्धवट राहिलं म्हणावं...... OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
Vinod Umratkar
तुझ्या भारी वजनानेचं कंबरडे माझे मोडले। सिक्स पॅक असूनही आरोप पोटावर झाले। OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
pooja d
सिक्स पॅक च्या नादात पोटाचा पॅक वाढवलास, आणि दोष माझ्या वजनाला दिलास..... OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
Vinod Umratkar
नेहमी तू असेच करते सर्व दोष मलाच देते। तुझ्या प्रेमाचे सारे आरोप मी स्वीकारते। OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
pooja d
चल नको घेऊस जास्त मनावर, मी वजन कमी करते, तू पोट कमी कर, अन मला घेऊन गावभर फिर....... OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your romantic words.✨ • Must use hashtag: #aesthetic
Vinod Umratkar
सांगू तरी कसं। झालं माझं हस। आता नको बस। राहूदे की।। सांगू तरी कसं। झालं माझं हस। आता नको बस। राहूदे की।। OPEN FOR COLLAB✨ #ATcouplekissbg • A Challenge by Aesthetic Thoughts!