Nojoto: Largest Storytelling Platform

New हसणार कधी बोलणार कधी मराठी गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसणार कधी बोलणार कधी मराठी गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसणार कधी बोलणार कधी मराठी गाणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Urmila Milind

मराठी गाणे 🎶व माझा आवाज 🎤

read more
mute video

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

Archana Jadhav

कधी कधी....

read more
mute video

gauri kulkarni

#कधी कधी

read more
कधी कधी मी मांडते 
जुन्या आठवणींचा पसारा 
हरवते काही क्षण
मिरवते काही क्षण 
कधी कधी उलगडतो पट
अलवार जपलेल्या नात्यांचा
गुंत्यात गुंतते नकळत मन
सापडतात मग सोनेरी पान
कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं
लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं
अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही
अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही
कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं
स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं
हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस
स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस
कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन
अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून
तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही
सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही

 #कधी कधी

its.vedee

कधी कधी.. #मराठीकविता

read more
कधी कधी..
 शब्द नाही ,भावना असाव्या लागतात
ओढं नाही,साथ हवी असते
संवाद नसला तरी विश्वास असावा लागतो
अबोला असलं तरी प्रेम असावं लागत..

©its.vedee कधी कधी..

विचित्र शायर

वाईट नव्हतो मी कधी, कधी सिध्द करता आले नाही मला... MarathiKavita marathi मराठी love proof heart prem प्रेम Quote life

read more
वाईट नव्हतो मी कधी,
कधी सिध्द करता आले नाही मला...

©Vichitra Shayar वाईट नव्हतो मी कधी,
कधी सिध्द करता आले नाही मला...

 #MarathiKavita #marathi #मराठी #love #proof #heart #prem #प्रेम #Quote #life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile