Nojoto: Largest Storytelling Platform

New अबब माझा मराठी लाइव्ह Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अबब माझा मराठी लाइव्ह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबब माझा मराठी लाइव्ह.

Stories related to अबब माझा मराठी लाइव्ह

    LatestPopularVideo

Arjun Rao

एकांत माझा, मराठी भाषा #Shayari

read more

vaishali

देह माझा नाशवंतमराठी कविता

read more
🌷देह माझा नाशवंत🌷

देह माझा नाशवंत
सांगा किती टिकणार
आत्मा अमर आहे 
देह एक दिवस मिटणार...!!

तरी मग का अहंकार 
असतो या मनी
कसला करतो गर्व
आपण या जीवनी.....!!

अवयव करुनी दान
व्हावे पुण्यवान
सत्कर्म असते मोठे
मानवा हेचि जाण.....!!

माणुसकी सदा
जपावी काळजात
आंनद सदा शोधावा
इतरांच्या आनंदात.....!! देह माझा नाशवंत#मराठी कविता

Mahesh Dahikar

माझा बाप पंम्चर काढतोय - मराठी कविता #mahidahikarofficial #poem #nojotovideo

read more

Urmila Milind

मराठी गाणे 🎶व माझा आवाज 🎤

read more

Rekha Puttewar

मोगरा फुलाला मराठी song. लतादीदीने गायिलेले.. माझा प्रयत्न गाण्याचा

read more

Vaibhav Thakre

एवढा कसा ग राग माझा मराठी कविता वैभव ठाकरे कवी मित्रा

read more

Kunal Salve

माझा एकांतच तु आहेस 😍🥰 #प्रेम #मराठी #मनातलंमाझ्या #yqtaai #marathiquotes

read more
प्रत्येक गोष्ट तुला विचारुन करतांना 
असं वाटतं की मी मलाही तुझ्या जवळ विचारावं 
तुझ्या डोळ्यातले मी शब्द वाचतांना 
असं वाटतं तुला माझा मी एकांतच लिहावं !  माझा एकांतच तु आहेस 😍🥰

#प्रेम 
#मराठी 
#मनातलंमाझ्या 
#yqtaai 
#marathiquotes

Hemant Rai

अन्ना भाऊ मराठी माणुस! माझा मित्र आहे। #charachter #अन्नाभाऊ #वीडियो #nojotovideo #Life_experience

read more

Priya Tambde

#VandeMatram असा असावा महाराष्ट्र तसा असावा महाराष्ट्र ... महाराष्ट्र माझा मी मराठी #nojotovideo

read more

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile