Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातलंमाझ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातलंमाझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 14 Followers
  • 19 Stories

शब्दवेडा किशोर

White #मन नाजूक नाजूक
मन नाजूक नाजूक 
जैसे तूप ते साजूक 
बरवा तोच साधक 
न दुखवी कुणा एक....
मन भावूक भावूक 
आहे सर्वांना ठाऊक
येई कठोर शब्द एक 
भंगते ते क्षणा एक....
मन गढूळ गढूळ 
परनिंदेचा तो मळ
मन खट्याळ खट्याळ
ढवळीते निंदा गाळ....
मन मवाळ मवाळ
नाम घेता ये जवळ
मन प्रेमळ प्रेमळ 
नामाची ओढता माळ....

©शब्दवेडा किशोर #मनातलंमाझ्या

Dileep Bhope

Atul Waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ऐक तू माझ्या मनातलं 
न सांगता तू ते जाणून घेणं
प्रेम माझं किती तुझ्यावर
ते तर समजून घेणं..

होणारी मनाची तळमळ 
त्या आतूर मनाची ऐकणं..
बघं एकदा आपल्या मनाला विचारुन
तो काय म्हणातो तरी ऐकणं 
माडं आपल्या मनातील बाजू 
ते तरी माझ्या मनाला सांगणं..
ऐक ना माझ्या मनातलं...


-Atulwaghade











 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
#मनातलंमाझ्या
चला तर मग लिहूया.


#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

vaishali

5/365 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया.

read more
खरंतर मनातलं माझ्या तुला 
खुप काही सांगायच आहे
पण काय आणि कस सांगू 
इथेच सार आडत आहे

समजून घेशील का तू मला
हाच विचार छळतो आहे
जीव माझा तुझ्यावर जडला
आता श्वास ही घुसमटतो आहे
 5/365
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
#मनातलंमाझ्या
चला तर मग लिहूया.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile