Nojoto: Largest Storytelling Platform

New भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

    PopularLatestVideo

©vrem_lecture

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर #nojotophoto #Life_experience

read more
 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

Dr. Sunil Haridas

#Trip भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #शिक्षण

read more
mute video

manoj solanki boddhy

# बाबासाहेब आंबेडकर #note #डॉ_बाबासाहेब_भीमराव_अंबेडकर

read more
बोद्धिसत्व  #डॉ_बाबासाहेब_भीमराव_अंबेडकर  जी के जीवन संघर्ष को कुछ प्रश्नों के रूप में प्रस्तुत करना चाहता हूं।

10 प्रश्न एवं उनके उत्तर आपके सामने रखूंगा,
कृपया जुड़े रहिएगा।
आपको भी अच्छा लगेगा पढ़िएगा जरूर 

प्रश्न 1. डॉ बाबासाहेब भीमराव अंबेडकर जी का जन्म कब हुआ? 
किस स्थान पर हुआ?
वह अपने माता पिता की कौन सी संतान थे?
उनके दादा का नाम क्या था?
और उनके पिता का नाम क्या था?

उत्तर:- डॉ बाबासाहेब भीमराव अंबेडकर जी का जन्म 14 अप्रैल1891 में महू छावनी, इंदौर, मध्य प्रदेश में हुआ। 
वह अपने माता पिता की चौदहवीं संतान थे, 
उनके दादा का नाम मालोजी सकपाल था 
एवं उनके पिता का नाम रामजी मालोजी सकपाल था।

प्रश्न 2:- बाबा साहेब की माता जी का नाम क्या था?
उत्तर:- भीमाबाई

प्रश्न 3:- मालोजी सतपाल की पुत्रियों के नाम क्या थे?
उत्तर:- तुलसी और मीराबाई 

प्रश्न 4:- बाबा साहेब का पैतृक गांव कौन सा था?
उत्तर:- अम्बाडवे, तहसील खेड़, जिला रत्नागिरी (महाराष्ट्र प्रदेश) 

प्रश्न 5:- बाबासाहेब की माता की मृत्यु (परिनिर्माण) कब हुआ? 
उत्तर:- बाबा साहेब की माता भीमाबाई की मृत्यु सन 1896 में हुई थी जब बाबासाहेब की उम्र 5 वर्ष की थी।

प्रश्न 6:- बाबा साहेब की दूसरी माता का नाम क्या था?
उत्तर:- जीजाबाई

प्रश्न 7:- सिद्धार्थ गौतम तथा बाबा साहेब की बचपन में क्या समानता है?
उत्तर:- सिद्धार्थ गौतम की माता महामाया की मृत्यु सिद्धार्थ के जन्म के पांचवें दिन तथा बाबासाहेब की माता भीमाबाई की मृत्यु भीमराव के जन्म के 5वे वर्ष में हुई।

दोनों का पालन पोषण दूसरी माता ने किया अर्थात सिद्धार्थ का पालन पोषण माता महाप्रजापति ने किया तथा बाबासाहेब का पालन पोषण माता जीजाबाई ने किया।

प्रश्न 8:- बाबासाहेब के पिता का क्या व्यवसाय था?
उत्तर:- सेना के सूबेदार के पद पर नौकरी करते थे

प्रश्न 9:- बाबा साहेब का दाखिला कहां कराया गया?
उत्तर:- दापोली के प्राइमरी स्कूल में,
जहां पर कक्षा 4 तक पेंडसे नाम के उनके गुरु जी थे।

प्रश्न 10:- सिद्धार्थ गौतम और बाबा साहेब के विवाह की उम्र में क्या समानता है?

उत्तर:- सिद्धार्थ गौतम और बाबा साहेब का विवाह 16 वर्ष की उम्र में हुआ था,
बाबा साहेब का विवाह 4 अप्रैल सन 1906 में 16 वर्ष की उम्र में हुआ।

जय भीम नमो बुद्धाय🌹🌹

#Note:- लिखने के दौरान या जानकारी के अभाव में 
यदि कोई गलती हो जाए 
तो कृपया अवश्य अवगत कराएं मैं उसे अपडेट कर दूंगा 🙏 # बाबासाहेब आंबेडकर

अदनासा-

mute video

माने रमाकांत

डॉ बाबासाहेब आंबेडकर #poem

read more
डॉ बाबासाहेब आंबेडकर
                                       
गुलामगिरीत पडला होता
माझा बहुजन समाज
सगळे काही सहन करीत
त्यांना वाली कोण नव्हतं
भरडला जात होता बहुजन समाज
पशुसारख जीवन जगत

14 एप्रिल 1891 ला भीमाईच्या पोटी
बहुजनांचा हिरा जन्मला
तो जगला नाही स्वतः साठी
तो जगला फक्त समाजासाठी

नव्हती समानता समाजात
माणसाला माणूस म्हणून
जगण्याचा नव्हता अधिकार
मनु व्यवस्थेने काढला होता
जगण्याचा अधिकार, मान सन्मान नव्हता

रायगडाच्या पायथ्याशी भिमराव कडाडला
मनुस्मृती दहन करूनी
मनु व्यवस्थेला हादरा दिला
समानता आणली समाजात
                = माने रमाकांत किसन डॉ बाबासाहेब आंबेडकर

SUREKHA THORAT

# बाबासाहेब आंबेडकर #JallianwalaBagh

read more
जिवंत  होतो  पण  वाचा  नव्हती 
विचार  होते  पण  अंधकाराने  गुरफटलेले 
तन  होत  स्वतःच 
मालकी  मात्र  दुसर्‍य साठी
 ना  हक्कासाठी लढायला बळ होत ना  कर्तुत्व गाजवायला  पंख होत 
मरमर  मरत  होतो  या देहाची  नको  तेवढी  निंदा  करत  होतो
प्रत्येक दिवशी  खरकटावर  जगत  होतो 
ना  मुक्त  होतो 
ना  तृप्त  होतो
निराशा  न् आयुष्य जनांवरासारखं  नाही  त्याच्या  पलीकडे जाऊन  म्हटले  तर  बत्तर  झालतं
ते  क्षण  आठवावे  तर 
काही  केल्या  जीव  तरमळलत  सुटतो...... 
 भावनाविना  जीवन  काय  असतं  याच  उदाहरण म्हणजे  उच  -नीच  
शूद्र  ब्राम्हण हे  भेद  
करणार्‍या ने  अन्याय  केला 
भोगणाऱ्या ने भोगला....... 
पण  एक  बदल  नाही  चक्र  पालटल  
दलितांना  अन्यायाविरुद्ध लढायला बळ मिळाल
मानेन  जगायला 
हक्कासाठी लढायला 
कर्तुत्व गाजवायला हा  सर्व  बदल  फक्त  अन्  फक्त शिक्षणाने  
अन  दलितांचे कैवारी युगपुरुष तो  महामानव   डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या  
अथक परिश्रमानेच  शिक्षणाची  ज्योत   घरा घरांत  पोहोचली। 
जाती  भेद  हा  अन्याय आहे  गुन्हा आहे 
अंधरुढी  परंपरांचा  नाश झाला 
समानतेची  एकतेची  जाणीव झाली 
हक्काची  चाड  अन  लढण्याची  जिद्द अंगी आली
कुपरंपरा  सनातनी  विचारांचा  प्रभाव कमी झाला फक्त  दलितांचे कैवारी यांच्यामुळे।
आज  जे  काही  आहोत  ते सगळं त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे।

©SUREKHA THORAT #  बाबासाहेब आंबेडकर 

#JallianwalaBagh

Swarup Sawant

बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

read more
mute video

abhijit thamke

#SadStorytelling डॉ. बाबासाहेब आंबेडकर #मराठीप्रेरक

read more
mute video

pankaj kharat

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिणीर्वान दिन #Society

read more
mute video

Sapankar Sir

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134जयंती #मराठीसंस्कृति

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile