Nojoto: Largest Storytelling Platform

New आमची सहल निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमची सहल निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमची सहल निबंध.

    LatestPopularVideo

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more

Shrutika_Ubhad

#सहल #मराठी_कविता love_comment_share😊

read more
सहल म्हणजे जीवनातील एक आनंदाचा क्षण.... 
ती असावी दररोज अस् म्हणते माझ मन.....
सहल म्हणजे माझ्या घरच्या तिजोरितिल आयते धन....
आणि दुःखाला दूर करणारी पावरफुल गन.... #सहल
#मराठी_कविता
#love_comment_share😊

Jayu

आमची मुंबई

read more
 आमची मुंबई

Ap A

सहल
राधा.... इयत्ता १०वी मधे शिकणारी ऐक सुंदर, मनमिळावू थोडी लाजरी आणि शांत मुलगी..
शाळेची सहल जाणार आहे ,आणि आम्ही सगळ्या जणी जाणार आहोत अस तिला तिच्या वर्ग मैत्रिणीनं कडून समजल.. आता तिला पण जायचं होत
पण......
पापा....
आता पापणला कस तयार करायचं हे तिच्या मनात आलं.. कारण तिचे वडील हे खूप शिस्त प्रिय आणि रागीट होते..
त्या दिवशी ती घरी आली तिने तिच्या आई ल सांगितलं. पापा परवानगी देतील का विचारलं
आता आई पण काही सांगू शकत नव्हते,मग तूच विचार अस आईने तिला सांगितलं.
तिने घाबरत घाबरत विचारलं...
"कोण कोण आहेत मुली" पापा नी विचारलं 
सगळ्याच... राधा खाली मान घालुन सांगत होती..
दुसऱ्या दिवशी शाळा भरली राधा खुश होती कारण तिला तिच्या वडिलांनी परवानगी दिली होती..
तिने हे तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं. ते सांगत असताना तिच्या वर्गातील येका मुलाने त्यांचं बोलण ऐकल..
तो पटकन उठला आणि धावत त्या शिक्षकानं कडे गेला जे त्या सहलीचे नियोजन करत होते...







तो मुलगा का धावत गेला तो कोण होता  आणि राधा सहलीला गेली की नाही हे जाणून घेण्यासाठी माझी next post bgha 
त्या आधी मला फॉलो कराय विसरू नका....
thank you ☺️

©Ap A सहल.... 

#Thinking#dailystory#शाळा

प्रकाश साळवी

चारोळी तुमची आमची

read more
चैतन्य वाहे मना मनातून
जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून
असाच रहावा स्रोत पाण्याचा
अखंड राहो आनंद मना मनाचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची

nitin pawar

आमची माय मराठी

read more
आमची माय मराठी 

धरुनी हात तिचा, 
घेऊनी पेन्सिल पाटी,
शाळेचा लळा लावते,  
अशी आमची माय मराठी...  

अभिमान आम्हा असे, 
जगी हे नाव मराठी, 
बोलतो वाणी या ओटी, 
अशी आमची माय मराठी... 

शब्दाचा डाव मांडुनी, 
लिहितो आई मराठी, 
नात्यातील बंध गुंपिते, 
अशी आमची माय मराठी.....

लिहिण्या अवघड असे, 
हा मोठा मान मराठी, 
काना, मात्रा, वेलांटी, 
अशी आमची माय मराठी.... 

नितीन पवार नागुरकर, 
9921429995 आमची माय मराठी

हेयर स्टाइल by mv

#Diwali पर निबंध# #मीम

read more

Deepak Dilwala

दिल ..... सहल=आसान , रक़ाबत=प्रतिद्वंद्वी

read more
मैं गरीब हूँ.... मेरे पास छोटा सा झोपड़ा है,
मेरे पास कोई महल नही है...।
इश्क़ मुश्किल है.....बहुत मुश्किल है...
इश्क़ सहल नही है।

तुझे चाहने वाले हम ही नही है....,
यहाँ मेरे रक़ाबत बहुत है....।
इतना यकीन है हमे भी....
तुमसे..हमे...और हमे...तुमसे...मोहब्बत बहुत है....। दिल ..... सहल=आसान , रक़ाबत=प्रतिद्वंद्वी

Ananda Patil

आमची रुबी मनी माऊ #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile